22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 12, 2019

‘बेळगावात लवकरच येणार दोन वाघ,सिंह’

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने भुतारामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम येथे वाघ,सिंह, अस्वल, चित्ते कोल्हे यांच्यासह अन्य कांही अन्य वन्य प्राणी व पक्षी ठेवण्यास परवानगी दिली आहे. भुताराम हट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम येथे वाघ,सिंह आदी वन्य प्राणी...

शुक्रवारी कडोली बंदची हाक

निष्पाप सहा वर्षाच्या बालिकेवर गावातील नराधमाने बलात्कार केल्याच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी 13 रोजी कडोली बंदची हाक देण्यात आली आहे. कडोली येथे चावडी समोर गुरुवारी सायंकाळी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकी हा कडोली बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सदर बैठकीत संबंधित बालिकेवर बलात्कार...

आता दररोज दोन तास वीज कपात

तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या 14 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीत दररोज दोन तास शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव शहराला वीजपुरवठा करणारे सर्व आठ फीडर्स 14 डिसेंबरपासून दररोज दोन तास बंद ठेवले जाणार आहेत. मात्र या वीज...

‘न्यायालय आवारात त्या आरोपीला शिकवला धडा’

कडोली येथील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर करून घेऊन जाताना संतप्त युवकांनी आरोपींवर हल्ला हल्ला केल्याने काही काळ एकच धावपळ उडाली. दरम्यान सदर हल्ला प्रकरणी अटक केलेल्या युवकांची तरी सुटका करावी यासाठी न्यायालयानजीक रास्ता रोको...

गोल्याळी पीडित बालिकांना मदत द्या

माध्यान्ह आहारातील उकळती आमटी अंगावर पडून 3 मुली गंभीर जखमी होण्याची जी घटना गोल्याळी (ता. खानापूर) येथे घडली त्या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच जखमी मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगाव यांनी...

हलगा-मच्छे बायपासला उच्च न्यायालयाची स्थगिती

बेळगाव शहर तालुका परिसरातील शेकडो एकर तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून जाणाऱ्या हलगा-मच्छे बायपास रोडला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्र शासनाच्या संगणमताने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने वर्षाला तीन पीकं देणारी सुपीक जमीनीत शेतकऱ्यांची सहमती नसतानाही बेकायदेशीरपणे हालगा-मच्छे बायपासचे काम...

भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यारं का उपसलयं?

शहरातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नजीकच्या प्रस्थापित जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांची पर्यायी जागेची समस्या येत्या 15 दिवसात सोडविली नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जय किसान व्हेजिटेबल मार्केट व्यापारी संघटनेच्या गुरुवारी सकाळी महामार्गाशेजारील प्रस्थापित भाजी...

बस वाहक – चालक पदासाठी अर्जाचे आवाहन

वायव्य परिवहन महामंडळाने चालक व वाहकांच्या रिक्त असलेल्या 2814 जागा भरून घेण्याचा निर्णय घेतला असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेला गेल्या 10 डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून ती येत्या 8 जानेवारी 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. उत्तर कर्नाटकातील...

स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ….

कोणत्याही देशासाठी शहरे ही विकासाची यंत्रे असतात. आपल्या भारताचे हे नेमके असेच आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के नागरिक शहरात राहतात विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये ही लोकसंख्या 63% भर टाकत असते. वाढत्या शहरीकरणात 40 टक्के लोकांनी शहरीकरणाचा भाग व्हावा...

कडोली येथील सहा वर्षे बालिकेवर लैंगिक अत्याचार

कडोली येथे खेळत असलेल्या एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. कडोली येथील एका 26 वर्षीय तरुणाने हे कृत्य...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !