19.6 C
Belgaum
Sunday, January 24, 2021
bg

Daily Archives: Dec 11, 2019

बस स्थानकाचे काम कधी पूर्ण होणार?

तब्बल 3 वर्षे होत आली तरी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सीबीटी) आधुनिकीकरणाचे काम अद्यापही रखडत सुरू असल्याने नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीटी) भाग्य आहे हे की 2009 सालापासून करायचे करायचे म्हणून राहून गेलेल्या या...

शेतवडीतील रस्ते, पुलांबाबत एपीएमसी अध्यक्षांना निवेदन

बेळगाव तालुक्यातील अलतगे येथील शेतवडीतील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलाची पूर्ववत निर्मिती करावी, अशा मागणीचे निवेदन बुधवारी एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांना सादर करण्यात आले. जि. पं. उपाध्यक्ष अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अलतगे येथील शेतकऱ्यांनी सादर केलेले निवेदन स्वीकारून...

ती आग गॅस गळतीमुळे नव्हे…

शहरातील बॉक्साइट रोड येथे गॅस पाईपलाईनला आग लागल्याचे जे वृत्त सोशल मीडियावर बुधवार सकाळपासून पसरत आहे ते पूर्ण पणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मेगा गॅस लिमिटेडने (एमईआयएल) या वृत्ताचे खंडन केले आहे. कुमारस्वामी लेआउट कडे जाणाऱ्या बॉक्साईट रोड...

बेळगावचे रोड ट्रॅफिक जाम रोड…

शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एका मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे.वाहनचालक,शाळेला जाणारे विद्यार्थी,मुलांना शाळेत सोडायला जाणारे पालक यांना मात्र अनेक समस्यांना रस्ते बंद असल्यामुळे तोंड द्यावे लागत आहे. कॉलेज रोडवर एका बाजूंच्या...

पुरस्कार बळ देतात तसेच जबाबदारीही वाढवितात

पत्रकाराने केवळ प्रश्न मांडून चालणार नाही तर त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे . आपल्या पत्रकारीतेचे श्रेय तरुण भारतचे आहे . पत्रकार समाजासमोर दिसतो . परंतु बातमी समोर येते तेंव्हा ते श्रेय संपूर्ण राबणाऱ्या अनेक हातांचे असते...

‘आमटी अंगावर पडल्याने तीन मुली भाजून जखमी’

मध्यान्ह आहारातील स्वयंपाक केलेली गरम आमटी अंगावर पडल्याने तीन लहान मुली जखमी झाल्या आहेत. खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे बुधवारी दुपारी झालेल्या घटनेत दोन बहिणी सह एकाच घरातील तीन चिमुरड्यां मुली भाजल्या  आहेत. याबाबत समजलेल्या अधिक माहिती गोल्याळी येथील अंगणवाडीत ही...

ढोल- ताशांनी दणाणणार धर्मवीर संभाजी उद्यान

बेळगावातील आरंभ ढोल- ताशा पथकातर्फे गुरुवार दि. 12 ते शनिवार दि. 15 डिसेंबर या कालावधीत ताल आविष्कार ही भव्य ढोल- ताशा स्पर्धा 2019 आयोजित केली जाणार आहे. ढोल-ताशा हे समीकरण शिवरायांच्या काळापासून अगदी आजपर्यंत तमाम हिंदू संस्कृतीवर अधिराज्य गाजवत आहे....

आवक वाढल्याने कांद्याचा दर उतरला

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर उतरला असून आता कांदा प्रतिकिलो 100 रुपये इतका झाला आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर घसरला. गेल्या आठवड्यात एक नंबर कांद्याचा दर प्रति किलो...

‘बेळगावकराना स्मार्ट सिटीच्या सुविधांची वानवा’

भारतातील प्रत्येक शहरांमध्ये अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वातावरण शहरी असले तरी नियोजनात्मक धोरणाच्या अभावामुळे ते गलिच्छ असते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. स्वच्छता आणि वीज यांच्यासमोरील वाढून ठेवलेल्या समस्या असतात. यामुळेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा देण्यासाठी मोठ्या...
- Advertisement -

Latest News

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एफडीए परीक्षा लांबणीवर

राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी रविवार दि. २३ जानेवारी आणि सोमवार दि. २४ जानेवारी रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले...
- Advertisement -

तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचे पहिल्या टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार पूर्ण

नैऋत्य रेल्वेच्या बेंगलोर येथील रेलसौध या मुख्यालयामध्ये खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव...

निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा

भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली....

दलित युवकावर खडेबाजार पोलिसांनी अमानुष वर्तन केल्याचा आरोप

कॅंटीनमध्ये चहा पितेवेळी दुसऱ्यासोबत होणाऱ्या भांडणादरम्यान एकाएकी बेळगावच्या खडेबाजार पोलिसांनी दलित युवकावर हल्ला करत अमानुष मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात संबंधित पोलिसांवर...

पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी

दोघा लुटारूंनी दुकानात प्रवेश करून पैशाची मागणी करत गोळीबार केल्याने एक व्यापारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मठगल्ली येथे घडली. या घटनेमुळे व्यापारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !