22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 8, 2019

भाषिक गुलामगिरीविरुद्ध साहित्यिकांनी उठवावा आवाज : शिवूरकर

भाषिक गुलामगिरीने अवकाश व्यापला असताना साहित्यिकांनी त्यावर आवाज उठवणे गरजेचे आहे व साहित्य संमेलनांमधून त्याला बळ मिळावे, असे मत संगमनेर नाशिकच्या ज्येष्ठ साहित्यिका ॲड. निशा शिवूरकर यांनी व्यक्त केले. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवारी मरगाई देवस्थान परिसरातील पु....

राघवेणी पाटील हिचा सत्कार

वाघवडे गावातून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी हा सन्मान मिळवणाऱ्या राघवेणी पाटील या मुलीचा वाघवडे ग्रामस्थांतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. वाघवडे दूध उत्पादक सहकारी संघ, दुर्गामाता दौड, शिवसेना व ग्रामस्थांच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात वाघवडे...

पोटनिवडणुक मतमोजणी तयारी पूर्ण

जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील मतमोजणी आर पी डी कॉलेजमध्ये सोमवारी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिली. मतमोजणी केंद्रात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार...

बर्डे धाब्याजवळ झालेल्या अपघातात तिघे ठार

अवजड वाहनाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने केदनूर येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. रविवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला आहे.नंदीहळ्ळी येथील भाताच्या मळणीचे काम आटोपून हे तीन तरुण आपल्या गावी केदनूरला परत...

लाचखोर परिचारक एसीबीच्या जाळ्यात

सरकारी कार्यालयांमध्ये एखाद्या कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांची अडवणूक करून पैशाची लूट करण्याचे प्रकार सर्रास घडतात. मात्र याविरुद्ध आवाज उठविल्यास योग्य तो न्याय मिळतो याची प्रचिती शनिवारी जिल्हा रुग्णालयात आली, जेंव्हा अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका परीचारकाला तुरुंगाची...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !