26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Dec 6, 2019

अपघातात मसाले व्यापाऱ्यांची बहीण व पत्नी ठार

राष्ट्रीय महामार्ग-48 वर बेळगावचे प्रसिद्ध मसाले व्यापारी कानाभाई यांची पत्नी व बहीण ठार झाले असून कानाभाई व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. वडोदराहून मुंबईमार्गे बेळगावला परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग-48 वर बेळगावचे प्रसिद्ध मसाले व्यापारी श्री किरीट शाह उर्फ...

राजस्थानी व्यापाऱ्यास मारहाण

बापट गल्ली येथील मोबाईल दुकानदाराला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.मोबाईल विक्री ,दुरुस्ती करणारा व्यापारी मूळचा राजस्थानी आहे.या घटनेबाबत खडेबाजार पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाईल दुरुस्त करायचा आहे असे सांगून दुकानात प्रवेश केला.नंतर...

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी नको

तेलंगणा येथे डॉक्टर महिलेवर सामूहिक पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चार नराधमांना एन्काऊंटरमध्ये ठार मारणाऱ्या हैदराबाद पोलिसांविरुद्धचा चौकशीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी फेसबूक फ्रेंड्स सर्कल बेळगावने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. शुक्रवारी...

बेळगावात एअरटेल नॉट रिचेबल

एअरटेल नेटवर्क आज बंद झाल्यामुळे एअरटेल मोबाईल धारकांची आज चांगलीच गोची झाली.अलीकडे मोबाईल म्हणजे प्रत्येक व्यक्तीची लाईफ्लाईन बनली आहे.मोबाईलला रेंज नसेल तर मोबाईल धारक अस्वस्थ होतो. एअरटेल नेटवर्क बंद पडल्यामुळे त्या कंपनीच्या मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागला.मोबाईलवरून कामानिमित्त संपर्क...

नंदीहळळी भागातील शेतकरी का घाबरलेत?

बेळगावच्या रिंग रोड प्रकल्पासाठी पश्चिम भागातील शेतकऱ्यांना वेठिस धरल्यानंतर आता रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी बेळगाव दक्षिण भागातील सुपीक शेतजमीनकडे शासनाची वक्रदृष्टी वळल्याने शेतकरीवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना भेटून गाऱ्हाणे मांडण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. देसुर...

हैदराबाद एन्काउंटरचे बेळगावात स्वागत

हैदराबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी बलात्कार व खून प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी ज्या पद्धतीने एन्काऊंटर मध्ये यमसदनी पाठविले त्याचे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन कर्नाटक राज्य शाखेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे समर्थन करून पाठिंबा दर्शविला आहे. डॉक्टर प्रियांका रेडी सामूहिक बलात्कार...

आता मुलींनाही सैनिक स्कूलमध्ये प्रवेश

भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय (सैनिक स्कूल सोसायटी) संचलित विजापूर सह अन्य चार ठिकाणच्या सैनिक स्कूलमध्ये पहिल्यांदाच मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. मुलींनाही ही सैनिक स्कूलमध्ये प्रवेश द्यावा असा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयासमोर ठेवण्यात आला होता. त्याला माननीय संरक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे यंदापासून...

माकडाचा प्रताप: ट्रेकर्सनी खोल दरीतून शोधून दिले एक लाख रुपये

बेळगावच्या गजाननराव भातकांडे शाळेची सहल अलीकडेच महाबळेश्वर येथे गेली असता शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये असणारी पर्स माकडाने खोल दरीत पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सनी खोल एलफिस्टन दरीतून ते पैसे परत मिळवून दिल्याने भातकांडे शाळेच्या...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !