23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Dec 5, 2019

कांद्यामुळे झाला वांदा…

कांद्यामुळे खिशाला तर चाट बसतच आहे पण कांद्यामुळे आता मारामाऱ्या देखील होऊ लागल्या आहेत.यामुळे कांद्याने केला वांदा म्हणायची वेळ आले हेच खरे.नेहरूनगर मधील सुखासगर बिल्डिंगमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये कांदा मागितला म्हणून चक्क काट्या चमच्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. बुधवारी...

बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन

जगात काही मोजकेच लोक असे असतात की ज्यांना अचाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले असते. स्मरणशक्तीही मानवाला मिळालेली ईश्वरी देणगी असली तरी तिचे जतन व संवर्धन करणे सर्वांनाच जमत नाही. मात्र हेमंत जोशी याला अपवाद आहेत, हेमंत यांनी आपली स्मरणशक्ती नुकतीच...

शेकडो अंगणवाडी सेविकांचा एल्गार

अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सिटू या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.वेतनात वाढ करावी,पदोन्नती मिळावी आणि अन्य सवलती मिळाव्यात अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केली आहे.   सरकार अंगणवाडी कामा बरोबरच अन्य कामेही अंगणवाडी...

मनपात दाखले मिळवण्यासाठी होतोय विलंब

महानगरपालिकेत जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी तेथील काउंटरवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.सकाळी लवकर येऊन नागरिकांना हे दाखले मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभारावे लागत आहे. लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांना मुलांना कडेवर घेऊन दोन तासाहून अधिक काळ रांगेत थांबावे लागत आहे.महानगरपालिकेच्या...

जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

गॅस पाईपलाईन घालताना जमिनीखालील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. सदर प्रकार गुरुवारी पहाटे हिंदवाडीतील गोमटेश विद्यापीठ विद्यापीठ नजीक घडला. जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार पहाटे या मार्गावरून फिरावयास...

बेळगावच्या कन्येस राज्य ऑलम्पिक संघटनेचा पुरस्कार

कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सातत्याने घवघवीत यश मिळविणारी हलगा गावची सुपुत्री अक्षता बसवंत कामती हिचा बेंगलोर येथे राज्य ऑलम्पिक असोसिएशन अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला. बेंगलोर येथील कंठीरवा स्टेडियम येथे बुधवारी सदर सत्कार समारंभ पार पडला. यावेळी अक्षता कामती हिच्यासह...

सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आक्रमक

नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री होताच त्यांनी विविध विषयावर ठोस निर्णय घेऊन अनेकांना दिलासा दिला आहे. याचबरोबर सीमाप्रश्नाबाबत ही गांभीर्याने विषय पटलावर घेत समन्वय समितीची बैठक घेतली आहे. त्यामुळे सीमा प्रश्न...

काजोल नेसणार बेळगावची साडी!

चित्रपट व मालिकांमध्ये अलिकडे सातत्याने बेळगावचे नाव झळकत असते. आता बॉलिवूडची एक ख्यात अभिनेत्री बेळगावची शहापुरी साडी एका खास भूमिकेसाठी परिधान करणार आहे ही विशेष बाब होय. तानाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटात अभिनेत्री काजोलची महत्त्वाची भूमिका असून ती...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !