25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Dec 3, 2019

‘किल्ला भाजी मार्केट व्यापाऱ्याची न्यायासाठी पी एम ओ कडे तक्रार’

कॅटोंमेंट किल्ला भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांने न्याय मिळवून देण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं असून त्याने केलेल्या तक्रारींची पी एम ओ कडून दखल देखील घेण्यात आली आहे.पी एम ओ ने पत्र मार्केट पोलिसांना याबाबत विचारणा करा असे...

पोट निवडणुकीनंतर भाजप सरकार गडगडणार का?

भाजपा नेतृत्वाखालील बी एस येडीयुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पोटनिवडणुकीनंतर कोसळणार असल्याचे भाकीत अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी व्यक्त केले असले तरी हे सरकार वाचवण्यासाठी निधर्मी जनता धावून येईल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री एच डी...

बेळगावात आणखी किती हनी ट्रॅप?

बेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते पण या सुसंस्कृत पणाला अलीकडे घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे धक्का लागला आहे.काही दिवसां पूर्वीच तीन महिला आणि पाच तरुणांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली. या प्रकरणातील महिला आणि त्यांचे साथीदार...

बेळगावात आणखी एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस-

हनी ट्रॅप करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक अल्पवयीन मुलगा व दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला माळ मारुती पोलिसांनी गजाआड केले आहे.गेल्या पंधरवड्यात बेळगाव पोलिसांनी हनी ट्रॅप मध्ये गुंतलेल्या दुसऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आलिशान शहाबुद्दीन सय्यद रा.काकर स्ट्रीट...

बुडाने इथे केली कारवाई

बुडाने अनधिकृत वसाहतीवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.आज सकाळी अनगोळ येथे अनधिकृत वसाहत बुडाने बुलडोझर लावून हटवली. अनगोळ येळ्ळूर रस्त्यावरील बेकायदा वसाहतीवर बुडाचा हातोडा पडला आहे.अनगोळ मधील सर्व्ह क्र 179 मध्ये बुडा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आतापर्यंत बुडाने बेकायदा बारा वसाहतीवर कारवाई...

उप नोंदणी कार्यालयावर आता सीसीटीव्हीची नजर

मागील पंधरा ते वीस दिवसापासून उप नोंदणी कार्यालयाचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागला तरी अधिकाऱ्यांच्या पैसेखाऊ वृत्तीमुळेच सारा गोंधळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून आता या...

महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीची डान्स स्पर्धा शनिवारी पासून

महाद्वार रोड संस्कृतिक कमिटीतर्फे आयोजित संजय कडोलकर डान्स कॉम्पिटिशन 2019 या भव्य बक्षीस रकमेच्या खुल्या नृत्य स्पर्धा उद्या शनिवारी 4 जानेवारीपासून 8 जानेवारी पर्यंत होणार आहे.गेल्या आठवड्यात काही कारणावास्तव पुढे ढकलण्यात आली होती आता शनिवार पासून घेतली जाणार आहे. महाद्वार...
- Advertisement -

Latest News

राज्यात 21 हजार तर राजधानीत 13 हजार रुग्ण ऍक्टिव्ह

सलग तिसऱ्या दिवशी बेंगलोर शहरात प्रचंड प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आज एका दिवसात राज्यातील 2,798 रुग्णांपैकी एकट्या...
- Advertisement -

बंगळुरूत आठवड्याचा कडक लॉकडाऊन

कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे जनतेतून आणि विरोधी पक्षांच्या वतीने कोरिणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करण्यात येत होती.सरकारकडून मात्र, सातत्त्याने...

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा ओपीडीतले...

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !