19.6 C
Belgaum
Sunday, January 24, 2021
bg

Daily Archives: Dec 2, 2019

हनी ट्रॅप प्रकरणी कुमारस्वामींचा बॉम्ब

राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे.सांबरा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक आमदार आणि उच्च पदस्थ अधिकारी या प्रकरणात अडकले आहेत.त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.ऑडिओ आणि...

पुंडलिक प्रकरणाची विशेष अधिकाऱ्यांकडून चौकशी

बेळगावचे शिक्षण खात्याचे उप संचालक ए.बी.पुंडलिक यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी बंगलोर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे सचिव उमाशंकर यांची भेट घेऊन...

सब रजिस्ट्रार मध्ये राजकारणाचा शिरकाव

मालिदा खात असलेल्या जुन्या ऑपरेटर्सची बदली झाल्यानंतर त्या जुन्या ऑपरेटर्सनी राजकीय वजन वापरत पुन्हा कार्यालयात येऊन कामकाज सुरू केले आहे.सात पैकी तीन महिला ऑपरेटर सोमवारी पर्यंत अद्याप कोणताही शासकीय आदेश नसताना रुजू झाल्या आहेत. उप नोंदणी कार्यालयातील बदली करण्यात आलेल्या...

मंगळवारी या भागातील बत्ती असणार गुल

मंगळवारी दि 3 डिसेंबर रोजी अर्धा दिवस बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील बत्ती गुल असणार आहे. तात्काळ दुरुस्ती कामासाठी मंगळवारी सकाळी ते दुपारी 2 पर्यंत खालील भागात विद्युत कपात करण्यात येणार आहे कॅम्प, नानावाडी, हिंदवाडी, मारुती गल्ली, टिळकवाडी, शहापूर, पाटील गल्ली भागात विद्युत कपात केली जाणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी केले दागिने सुपूर्द

बेळगाव नार्वेकर गल्लीतील वृद्ध महिलेच्या निधनानंतर तिच्या पश्चयात असलेल्या संपत्तीचा तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या दहा तोळे सोने इतर रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.याकामी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांनी घरमालक नातेवाईक पोलिसखाते यांच्याशी समन्वय साधून नातेवाईकांकडे सोने आणि रोख...

‘ठाकरे सरकारकडे मध्यवर्ती समितीने केल्या या मागण्या’

बेळगाव सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा व समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करा अशी मागण्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.मुख्यमंत्र्या सह अनेक नेत्याकडे पत्र लिहून सदर मागणी करण्यात आली आहे. कालच राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अभिभाषणात बेळगावातील मराठी...

बेळगाव इंदोर विमानसेवा जानेवारीपासून

स्टार एअर बेळगाव ते इंदोर विमानसेवा जानेवारी 2020 पासून प्रारंभ करणार आहे.त्याला नागरी उड्डाण महासंचालकांची परवानगी मिळाली आहे. बेळगाव ते इंदोर उडाण 3 योजने अंतर्गत विमानसेवा सुरू होणार असल्याची इंदोर येथील अहिल्याबाई होळकर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.जानेवारी 2020 पासून...

‘विमानतळा वरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ’

एकेकाळी बेळगाव विमानतळ कोठे आहे हे अनेकांना माहीतच नव्हते. मात्र आता एका नव्या रूपात आणि नव्या दमात बेळगाव येथील सांबारा विमानतळाने मोठे झेप घेतले आहे. जवळपास डिसेंबर पर्यंत दीड लाख प्रवासी प्रवास करतील असा विश्वास सांबरा विमानतळातील अधिकाऱ्यांनी दिला...
- Advertisement -

Latest News

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एफडीए परीक्षा लांबणीवर

राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी रविवार दि. २३ जानेवारी आणि सोमवार दि. २४ जानेवारी रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले...
- Advertisement -

तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचे पहिल्या टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार पूर्ण

नैऋत्य रेल्वेच्या बेंगलोर येथील रेलसौध या मुख्यालयामध्ये खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव...

निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा

भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली....

दलित युवकावर खडेबाजार पोलिसांनी अमानुष वर्तन केल्याचा आरोप

कॅंटीनमध्ये चहा पितेवेळी दुसऱ्यासोबत होणाऱ्या भांडणादरम्यान एकाएकी बेळगावच्या खडेबाजार पोलिसांनी दलित युवकावर हल्ला करत अमानुष मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात संबंधित पोलिसांवर...

पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी

दोघा लुटारूंनी दुकानात प्रवेश करून पैशाची मागणी करत गोळीबार केल्याने एक व्यापारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मठगल्ली येथे घडली. या घटनेमुळे व्यापारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !