झेव्हीयर्सने मारली बाजी…

झेव्हीयर्सच्या अयान किल्ल्लेदार,रेहान किल्लेदार आणि स्पर्श देसाई यांनी प्रत्येकी एकेक केलेल्या गोलाच्या जोरावर बलाढ्य सेंट पॉल शाळेचा 3-1 अश्या गोल फरकाने पराभव करत प्रथमच सेंट झेव्हीयर्सने रॉयस्ट्स गोम्स फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले. गेल्या 35 वर्षात झेव्हीयर्सने पहिल्यांदाच रॉयस्टन गोम्स फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे मागील वर्षी देखील अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.आता पर्यंत … Continue reading झेव्हीयर्सने मारली बाजी…