सीमा बांधवाना स्मरूण घेतली शपथ

भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील होऊ महाराष्ट्र सरकार हे सीमावासीयांना दिलासा देणारं सरकार असेल अशी चर्चा असताना आमदारांच्या शपथविधी सोहळ्यावेळी बेळगावचा आवाज महाराष्ट्र विधानसभेत घुमला आहे. चंदगडचे नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेत बेळगावच्या सीमा बांधवाना स्मरूण आमदारकीची शपथ घेतली.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मरण करून आणि बेळगाव,कारवार,निपाणी,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे … Continue reading सीमा बांधवाना स्मरूण घेतली शपथ