22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 29, 2019

बायपास विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक

शुक्रवारी शेतकऱ्यांनी आक्रमक होत सुरू असलेले हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा एकदा रोखत आंदोलन केले. बेळगामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या तिबारपीकी सुपीक जमीन बेकायदेशीरपणे भूसंपादन करुन केंद्र,राज्य शासन विकासाचे गाजर दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते पोलीसी बळाची दहशत दाखवत हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा...

घरफोडी करणारा अटकेत

अडीच महिन्यापूर्वी सदाशिवनगर येथील घरफोडी करून ऐवज लंपास केलेल्या चोरट्याला ए पी एम सी पोलिसांनी गजाआड केलं आहे. अब्दूलरशीद अब्दुलमजीद कैतांन शेख सध्या रा. मंडगाव गोवा, मूळ निवासी मुंदगोड याला अटक करून त्याच्या जवळील जवळपास अडीच लाखांचे दागिने जप्त केले...

हनी ट्रॅप मध्ये अनेकजण

बंगलोर पोलीस तपास करत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातून नित्यनवी माहिती उजेडात येत असल्याने अनेलांची झोप उडाली आहे. राघवेंद्र नामक व्यक्ती या हनी ट्रॅप प्रकरणाची सूत्रधार असून त्याच्या जबानीतून धक्कादायक माहिती बाहेर पडली आहे.उत्तर कर्नाटकातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार देखील...

….आणि त्यांनी केले रुग्ण मुलांचे मनोरंजन

हॉस्पिटलमध्ये जोकरच्या वेषात तरुणी अवतरल्या आणि वातावरणच बदलून गेले. खुला आसमानतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी हे चित्र पाहायला मिळाले. शितल अगरवाल व खुशबू जैन यांनी मुलांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांना हसविले. हॉस्पिटलमध्ये सादर केल्या जाणाऱ्या या प्रकाराला हॉस्पिटल क्लाऊनिंग॔ असे म्हणतात....

सब रजिस्ट्रार ऑफिसच्या ऑपरेटर्सची बदली

भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे केंद्र बनलेल्या उप नोंदणी कार्यालयातील आठ ऑपरेटरची तडकाफडकी बदली करण्यात आली असून या कारवाईमुळे कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.काही दिवसांपूर्वी उप नोंदणी कार्यालयातून नोंद झालेले खरेदीपत्र चोरीला गेले होते त्यामुळे या कार्यालयातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार...

पूरग्रस्तांचा पोट निवडणुकीतील उमेदवारास दणका

पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत असताना विविध पक्षाच्या नेत्यांना बेळगाव जिल्ह्यातील अथणी आणि कागवाड मतदारसंघात पूरग्रस्त जनता धारेवर धरत आहे.पुरग्रस्तांचा रुद्रावतार पाहून उमेदवार आणि कार्यकर्ते तेथून काढता पाय घेत आहेत. अपात्र आमदाराविषयी देखील जनतेत नाराजी आणि संताप आहे.अथणी तालुक्यातील तेलसंग गावच्या...

रस्ता रुंदीकरणास उच्च न्यायालयाची स्थगिती

राष्ट्रीय महामार्ग क्र. चार अ च्या रुंदीकरणाला(अनमोड रस्त्यास) उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.मुख्य न्या.अभय ओक आणि प्रदीपसिंग येरूर यांच्या खंडपीठाने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर निकाल दिला आहे.जंगल प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सुरेश हेब्बळीकर आणि...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !