22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 28, 2019

तिरंगा वर्षातून तीन वेळा फडकणार

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वजस्तंभ म्हणून किल्ला तलावा जवळील ध्वजस्तंभ ओळखला जातो.या ध्वजस्तंभावर फडकवला जाणारा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट उंचीचा आहे. भव्य आकाराचा ध्वज फडकवला असता वारा आणि पावसामुळे पुन्हा उतरवून ठेवावा लागतो.यासाठी हा ध्वज वर्षातून...

बेळगावात कन्नड संघटनेला पोटशूळ

चंदगडचे नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी आमदारकीची शपथ घेताना बेळगाव,कारवार, निपाणी बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून घोषणा दिल्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील यांची प्रतिमा दहन करून आपला...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

सदस्य सुगीच्या हंगामात शेतकरी गुंतला असताना पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आता सुगीच्या कामात खोळंबा निर्माण होणार असून शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी आलेल्या महापुरामुळे पहिला शेतकऱ्यांना फटका...

महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला तरी या दोन्ही राज्यांना जोडणारा रस्ता देखील तसाच दयनीय अवस्थेत पडून राहिला आहे. हांदिगणुर येथून कुदनुर तालुका चंदगड मार्गे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत...

कुस्तीत शेतकऱ्याच्या कन्येने मिळवली दोन पदकं

अलीकडे हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या आठव्या एआयटीडब्ल्यूपीएफ राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत मध्ये बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावात राहणाऱ्या एका शेतकर्‍याची मुलगी शीतल संजय पाटील हिने दोन सुवर्ण पदके पटकावली आहेत. 19 वर्षीय शीतलने राष्ट्रीय स्तरावर प्रथमच मेडल मिळविली आहेत. बेल्ट...

किल्ला तलावात आढळला बालकाचा मृतदेह

किल्ला तलावात 13 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला आहे. वाहिदअहमद रफिक अहमद लक्कुंडी वय 13 रा. सातवा क्रॉस वीरभद्रनगर असे त्याचे नाव आहे. मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसां पासून वाहिद हा बेपत्ता होता तशी फिर्याद त्याच्या कुटुंबियांनी दिली होती...

यांची खेलो इंडियासाठी निवड

बेळगावचे जलतरणपटू सिमरन गौडाडकर,स्वस्तिक पाटील आणि साहिल जाधव यांची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे.खेलो इंडिया ही भारत सरकारची क्रीडा संस्था असून येथे निवड झालेल्यांना पुढील आठ वर्षे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले जाते. बेळगावच्या निवड झालेल्या जलतरणपटूना गुजरातमध्ये तज्ञांच्याकडून...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !