23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 26, 2019

काँग्रेसने केली उपमुख्यमंत्र्यावर प्रचारावर बंदीची मागणी

काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्यावर प्रचार करण्याला बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अथणी येथे गोविंद कारजोळ हे पैसे वाटत असताना कॅमेऱ्यात कैद झाले असून अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीचे प्रसारण केले...

सीमावासीयांच्या अपेक्षा वाढल्या

वेगवेगळे प्रयत्न करून राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार यांना फोडून सकाळच्या वेळी शपथविधी घेऊन भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला असला तरी तो अपयशी ठरला आहे. शिवसेनेला फाटा देऊन सरकार स्थापनेच्या प्रयत्नाने भाजपची परिस्थिती कठीण झाली आहे .या...

हा रस्ता त्वरित दुरुस्त करा

बी .एस.येडीयुरप्पा मार्ग अर्थात जुना पुणे बंगलोर रोड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन वकील अण्णा साहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जुने बेळगाव नाका ते अलारवाड क्रॉस पर्यंतचा रस्ता अत्यंत...

बेळगावात संविधान दिनाचे आयोजन

राष्ट्रीय घटना दिनानिमित्त विविध दलित संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला उत्तरचे आमदार अनिल बेनके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आमदार बेनके यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर...

तालुका पंचायतीच्या आमदार कक्षांची वाताहत

तालुका पंचायत मध्ये दोन आमदार कक्ष आहेत मात्र ही आमदार कक्ष बंद अवस्थेत असल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या कक्षांचा वापर करण्यात न आल्याने ही तसेच पडून आहेत. त्यामुळे ही कक्ष असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहेत....

विनाप्रक्रिया 200 टन कचरा डंप

बेळगाव शहराचा विस्तार जस जसा वाढत आहे तसे कचऱ्याची समस्या देखील वाढतच आहे. यामुळे बेळगावात सध्यातरी दिवसागणिक 200 टन कचरा विनाप्रक्रिया डंप करण्यात येत आहे. त्यामुळे ही समस्या जटिल बनत असून विविध योजनांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणारी घोषणा...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !