22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 25, 2019

बेपत्ता मुलीचा मृतदेह कपाटात सापडला,घर मालकाची देखील आत्महत्या

निपाणी जवळील कोडणी गावात एका घरातील कपाटात चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून मृतदेह सापडलेल्या घराच्या मालकाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून कपाटात मृतदेह सापडलेली मुलगी...

कपड्याच्या दुकानांत घुसला नाग

खडेबाजार सारख्या गजबजलेल्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात चार दिवस नाग सापाने ठाण मांडले होते.केवळ दुकानातील कर्मचारी आणि ग्राहक यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणताही अनर्थ घडला नाही. युनूस शेख याच्या कशीष फॅशन या दुकानात चार दिवसांपूर्वी नाग सापाने दर्शन दिले होते.साप...

स्मार्ट सिटीची कामे प्राधान्याने पूर्ण करा:

स्मार्ट सिटीची कामे प्राधान्याने पूर्ण करा असा आदेश स्मार्ट सिटीचे एम डी शशिधर कुरेर यांनी बजावला आहे.पण त्यांचा आदेश कर्मचारी आणि कंत्राटदार गांभीर्याने घेत नाहीत की काय अशी शंका येऊ लागली आहे. एसपीएम रोडच्या काँक्रीटीकरणाला प्रारंभ होऊन एक महिना लोटला.बँक...

आता लक्ष स्थानिक बँकांच्या निवडणुकांकडे

बेळगाव शहर आणि परिसरातील स्थानिक स्वराज यांच्या निवडणुकाकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या असून सध्या येत असलेल्या विविध बँकांच्या निवडणुकाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुका येत्या जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे...

शाहूनगरात पाच लाखाची घरफोडी

शाहूनगर येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाच लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आले आहेत. रविवारी ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी आठ या वेळेत चोरीचा प्रकार...

यांनी राबवला हा स्तुत्य उपक्रम

गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात पुढाकार घेतलेल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने बस स्टँडवर रात्रीचा आश्रय घेणाऱ्या व्यक्तींना ब्लॅंकेट वितरण केले.गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे.कुणाल राव कामले यांनी या कामी पुढाकार घेतला. कुणाल यांच्याकडे काही व्यक्तींनी ब्लॅंकेटची आवश्यकता...

कनिष्ठ अधिकारी चोर तर वरिष्ठ अधिकारी शिरजोर

उप नोंदणी कार्यालयात होत असलेला मोठा भ्रष्टाचार अनेकांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. अशा परिस्थितीत गरीब नागरिकांना मात्र नोंदणी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. पैसे दिल्याशिवाय कोणताही व्यवहार होत नसल्याने अनेकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यातच कनिष्टअधिकार्‍यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पैसे...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !