23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 23, 2019

हनी ट्रॅप प्रकरणाची होणार सखोल चौकशी

शहरात घडलेले हनी ट्रॅप प्रकरण पोलीस खात्याने गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार पोलीस खात्याने केला आहे. तरुणांना,धनिकाना,सरकारी अधिकाऱ्यांना प्रेमाचे नाटक करून लुटणाऱ्या तीन महिला आणि चार तरुणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केल्यानंतर त्यांची रवानगी हिंडलग्याला केली आहे.सोमवारी...

कर्नल बेन्नाळकर यांना बढती

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी(खुर्द) गावचे सुपुत्र कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांना त्यांनी आजवर सैन्यात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल चार वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी ही मुदतवाढ कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांना दिली आहे. कर्नल बेन्नाळकर हे सध्या हैदराबाद येथे सेवा...

केवळ दैव बलवत्तर म्हणून तो बचावला

या अपघातातील चक्काचूर झालेला दुचाकींचा फोटो पहिल्यास दुचाकीस्वाराची काय अवस्था झाली असेल याचा विचार करू शकता मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दुचाकीस्वार सही सलामत बचावला आहे शनिवारी सकाळी हलगा गावच्या सर्व्हिस रोड वरील बस स्थानका जवळ भरधाव वेगाने बेळगावकडे...

ना मला नं तुला घाल कुत्र्याला

बेळगावातील उप नोंदणी कार्यालय म्हणजे नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी हे कार्यालय असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नोंदणी कार्यालयातील कर्मचारी एजंट बरोबर साटेलोटे करून आपला खिसा गरम करून घेण्यावर भर देत असतात. त्यामुळे गरीब जनतेला मात्र याचा...

लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने खून करण्याचा प्रयत्न

लिफ्ट मागून एका मोटरसायकल तरुणाचा चाकूने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच सोनट्टी येथे घडली आहे. तरुण गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पूर्ववैमनस्यातून तिने हा प्रकार...
- Advertisement -

Latest News

‘बुधवारी बेळगावात 27 नवीन रुग्ण’

मंगळवारी 20 रुग्ण सापडल्या नंतर बेळगावात बुधवारी नवीन 27 रुग्ण आढळले आहेत.त्यामूळे गेल्या दोन दिवसात बेळगावात 47 नव्या रुग्णांची...
- Advertisement -

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज धारेवर धरून त्याची चांगलीच...

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !