23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 22, 2019

बेळगावात अनेकांना लुटलेली हनी ट्रॅप गँग अटकेत

मुलींचा फोटो दाखवत तिच्या सलगी करायला लावत एकांता मधील व्हीडिओ फोटो दाखवत पैश्याच्या मागणीसाठी घरी बोलवत दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांच्या हनी ट्रॅप गँगला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिला व चार युवकांनी मिळून तरुणांना हनी ट्रॅपद्वारे जाळ्यात...

पोहणाऱ्याच्या अंगावर उडी मारू नका…सावधान

विहिरीत पोहताना दुसऱ्याने अंगावर उडी घातल्याने पोहणारा जखमी होऊन बुडल्याने एकट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान जुने बेळगाव येथील तलावा शेजारील मनपाच्या विसर्जन कुंडात घडली आहे. प्रकाश मारुती नाईक वय 52 रा.बाबले गल्ली अनगोळ असे या घटनेत मयत...

या दुकानाला कोटींची बोली-दुकान छोटा बडी बोली..

बेळगाव ए पी एम सी मधले हे दुकान आता पर्यंत सर्वात महागडं दुकान ठरलं आहे .या दुकानासाठी चक्क एक कोटींची बोली लावून एका व्यापाऱ्याने सगळ्यांना अवाक केले. मोहन मेणसे या व्यापाऱ्यांने बी-52 क्रमांकाच्या दुकानासाठी लिलावात तब्बल एक कोटी चार लाख...

दुचाकी चोरटे गजाआड

दुचाकी वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला बेळगाव पोलिसांनी गजाआड केलं आहे. शहर आणि जिल्ह्यातून चोरी करून विक्री करत असलेल्या 2 लाख 75 हजार किंमतीच्या 11 दुचाकी माळ मारुती पोलिसांनी जप्त केल्या आहेत. परशुराम कोळी वय 28,जमीर शेख वय...

हे दोन संघ रॉयस्ट्न गोम्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत

रॉयस्टन गोम्स मेमोरियल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने सेंट मेरीजचा तर सेंट झेव्हीयर्स शाळेने हेरवाडकर शाळेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.रविवारी 24 रोजी दुपारी 2 वाजता रॉयस्ट्स कप साठी पॉल आणि झेव्हीयर्स या दोन...

कॅटोंमेंटही करणार मोकाट जनावरांचा बंदोबस्त

कॅटोंनमेंट भागांत फिरणारी मोकाट जनावरे स्मार्टसिटी अंतर्गत बनवलेल्या बस स्थानकात मुक्काम ठोकून अस्वच्छता निर्माण करत आहेत . कॅम्प भागातील मोकाट जनावरांना शासनाने उभारलेल्या गो शाळेत पाठवा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा अशी सूचना उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी...

केनियन आर्मी कमांडरांची बेळगाव भेट

केनिया आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वॉल्टर कोईपटॉन यांच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर आलेल्या लष्कराच्या पथकाने बेळगावच्या ज्युनियर लिडर्स विंगला भेट दिली.यावेळी जे एल विंगचे कमांडर मेजर जनरल अलोक काकेर यांनी त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान जे एल विंगमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची...

भीमशी यांनी दिला या जारकीहोळी यांना पाठिंबा

गोकाक मतदार संघातील लढतीत नित्यनवे रंग भरत आहेत.लखन आणि रमेश जारकीहोळी हे प्रचारा दरम्यान एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.आरोप,प्रत्यारोप प्रचार सभांमधून सुरूच आहेत.त्यात आता आणखी रंग भरले आहेत भीमशी जारकीहोळी यांनी.2008 मध्ये भीमशी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !