22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 21, 2019

‘हेरवाडकर सह मेरी झेवीयर्स आणि पॉलची उपांत्य फेरीत धडक’

टिळकवाडी येथील लेले मैदानावर सुरू असलेल्या रॉयस्टन गोम्स फुटबॉल स्पर्धेत एम व्ही हेरवाडकर,सेंट मेरी,सेंट झेवीयर्स,सेंट पॉल संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट पॉल संघाने इस्लामिया संघाचा 1-0 गोल फरकाने पराभव केला.दोन्ही बलाढ्य संघात...

उपनोंदणी कार्यालयातून खरेदीपत्राची चोरी

उप नोंदणी कार्यालयातून नोंद झालेले खरेदीपत्रच गहाळ झाल्याने उप नोंदणी कार्यालयाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.आता हे खरेदीपत्र हरवले की चोरीला गेले याचा तपास पोलीस खाते करत आहे.या साऱ्या प्रकरणामुळे गुरुवारी संपूर्ण दिवस मात्र उप नोंदणी कार्यालयाचे कामकाज...

सर्प दंशाने महिलेचा मृत्यू

भात कापणी करायला शेतात गेलेल्या महिलेला सर्प दंश झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.लता परशराम चौगुले वय 55 रा.कडोली बेळगाव असे या महिलेचे नाव आहे. सोमवारी लता या भात कापणीसाठी गेल्या होत्या त्यावेळी विषारी नाग सापाने त्यांना दंश केला होता...

केसापासून खत निर्मिती

टाकाऊ मानवी केसांचा वापर करून नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी भाजीपाला पिकवला आहे.केसांचा वापर खत म्हणून करता येतो हे त्यांनी आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.खुशी अनगोळकर आणि रेमिनिक यादव अशी या केंद्रीय विद्यालयात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची नावे आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांनी...

रेल्वे ओव्हर ब्रिजच्या धक्क्यापासून सावधान!

गोगटे सर्कल रेल्वे ओव्हर ब्रिज बांधून एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र त्याला लागलेली अवकळा काही कमी होत नाही या वर्षभरात तीन वेळा रेल्वेवर ब्रिज वरील रस्ता खचला आहे त्यामुळे कोट्यावधी निधी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे रेल्वे प्रशासन...

रक्षक बनले भक्षक

जेव्हा जनतेचे रक्षण करणारे पोलीसच भक्षक बनले तर काय करावे? हा सवाल सध्या बेळगाव येथे लागू होतो. बेळगाव येथील पोलिस दलात वरकमाई साठी वाटेल ते अशीच किमया सुरू आहे. त्यामुळे बेळगाव येण्यासाठी अनेक पोलीस धडपडत असतात. याआधीही वर कामांसाठी...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !