22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 20, 2019

हंगरगा परिसरात घरफोडी करणारे अटकेत

बेळगाव ग्रामीण भागातील हंगरगा आणि आजूबाजूच्या गावात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा आठ लाखाचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे. यल्लप्पा भावकू कुडचीकर(26),योगेश मल्लप्पा पाटील(26) आणि मोहन परशुराम पाटील(33) सगळे राहणार...

‘शेतकऱ्याची कन्या मिस वर्ल्ड सुपर मॉडेल’

रयत गल्ली वडगाव ची कुमारी स्नेहल राजेंद्र बिर्जे हिने बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या फॅशन स्पर्धेत भाग घेऊन सौंदर्याचे 3 किताब पटकावले. त्यामध्ये 'वर्ल्ड सुपर मॉडेल अशिया 2019', मिस वर्ल्ड सुपर मॉडेल आणि मिस काँजेंनीयलिटी थायलँड, अशा तीन पुरस्कारांचा समावेश...

किमान समान कार्यक्रम बघून सत्तेत सहभागी व्हायचा निर्णय-राजू शेट्टी

भाजप सोडून सगळ्या भिन्न विचारधारा असणारे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत.त्यांचा किमान समान कार्यक्रम ठरलाय.किमान समान कार्यक्रम बघून आम्ही निर्णय घेणार.किमान समान कार्यक्रमात शेतकरी,ग्रामीण युवकांना रोजगार,कर्जमाफी संबंधी ठोस भूमिका असेल तर महा आघाडीचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी...

21 नो पार्किंग झोन मधून चार महिन्यांत 22 लाख दंड वसूल

वाहतूक पोलिसांनी गेल्या चार महिन्यात नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क केलेल्याकडून बावीस लाख रुपये दंड वसूल केला आहे.एकूण 3163 नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या केसीस नोंद झाल्या असून 2188250 रुपये इतका दंड वाहन मालकाकडून वसूल केला आहे. पोलिसांनी शहरात एकूण...

सांबरा विमान तळावर सुरू झाली ही सुविधा

बेळगाव विमानतळावर महिलांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे.प्रवाशांच्या आगमन,निर्गमन ठिकाणी तसेच अन्य एका ठिकाणी ही मशीन बसविण्यात आली आहेत. काही दिवसात प्लास्टिक बाटल्याची विल्हेवाट लावण्याची मशीन देखील बसविण्यात येणार आहे.सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविल्यामुळे महिलांची चांगली सोय...

नुकसान भरपाई हेस्कॉमच्याच नावे करा

महापुरात अनेक घरे कोसळली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मात्र हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका या पूरग्रस्त नागरिकांना बसत आहे. त्यामुळे विज जोडणी साठी भलीमोठी रक्कम नागरिकांना द्यावी लागत आहे. हेस्कॉमने आपले नियम शिथिल करून नागरिकांना...

लेंडी नाल्याचा चेंडू मनपाच्या कोर्टात

तीनशे एकर मधील पिके खराब झाली असून शहरातील लेंडी नाला मुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लोकवर्गणीतून लेंडी लावण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी प्रशासनाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. लघुपाटबंधारे खात्याने याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. मात्र...

मराठी तर सोडाच आता इंग्रजीमध्येही कानडीकरण

कर्नाटक आपले आहे हे भासवण्यासाठी कर्नाटक कुठल्या पातळीवर उतरेल हे काही सांगता येत नाही. याआधी मराठीमध्ये कन्नड घुसवण्याचा प्रकार सुरूच होता. तर आता इंग्रजीमध्ये ही कन्नड घुसविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला पडले आहे. या कारभारामुळे विद्यार्थ्यांमधून संताप...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !