23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 19, 2019

अपघाताने चार मुलांचे आईचे छत्र हरपले

उताराला निष्काळजीपणे पार्क केलेला मॅक्सि कॅब टेम्पो महिलेच्या अंगावर पलटी झाल्याने महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.अपघातात महिला मृत्युमुखी पडल्यामुळे चार मुलांच्या डोक्यावरचे आईचे प्रेमाचे छत्र हरपले आहे. हा दुर्दैवी अपघात बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात घडली आहे.रेणुका बसवाणी घसारी वय...

त्या 30 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया रखडली…

उच्च न्यायालयाने एपीएमसी भाजी मार्केटमधील तीस दुकानाचा लिलाव करण्या संबंधी लागलेल्या निकालाची प्रत मिळाली नसल्याचे निमित्त पुढे करून मंगळवारी होऊ घातलेली त्या 30 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया शुक्रवारी पर्यंत पूढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांनी ए पी...

गोवा बनावटीची दारू जप्त

खासगी बसमधून होणारी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखून पोलीसांनी 31 लाखांचाऐवज जप्त आहे. मार्केट पोलीसांनी ही कारवाई केली आहेगेल्या आठवडा भरात बेळगाव पोलिसांनी गोवा बनवटीची दारू जप्त केलेले ही दुसरी वेळ आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एक लाख 30 हजार रूपये किंमतीचा दारूसाठा आणि 30 लाख रूपयांची बस ताब्यात घेतली आहे. तसेच दोघांना अटक करण्यातआली.सोमवारी रात्री आर. टी. ओ. र्कल नजिक थांबलेल्या बसमधून हा साठा जप्त करण्यात आला. हैद्राबाद येथेहा दारूसाठा पाठविण्यात येत होता. याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये बसचालक एम. डी. मेहबूब (रा. परगी जि. हैद्राबाद) आणि क्लिनरके. भानू सुधाकर (रा. काकीनाडा) यांचा समावेश आहे. हे दोघेही खासगी बस (क्रमांक पी. वाय -04 ; ए-2467) मधून गोवा बनावटीच्या व्हिस्कीची वाहतूक करीतहोते. त्यांच्याकडून दारूच्या 106 बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण 79.5 लिटर इतका हा दारूसाठाअसून, त्याची किंमत एक लाख 30 हजार रूपये इतकी होते. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार आणिडी. सी. पी. सीमा लाटकर यांच्या मार्गदर्शनानुसार एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखालील पपथकानेही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि राघवेंद्र हवालदार यांच्यासह इतर पोलीसअधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला होता.

‘गोकाक मध्ये तिरंगी लढतीमुळे वाढले ट्विस्ट’

गोकाक मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत होणार असून येथील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.गोकाकची निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.गोककमध्ये भाजपतर्फे रमेश जारकीहोळी,काँग्रेसतर्फे लखन जारकीहोळी आणि निजदतर्फे अशोक पुजारी यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवलेल्या...

व्हॅकसीन डेपोतील वृक्ष तोडी सुरूच

पर्यावरणाचा समतोल वृक्षतोडीमुळे बिघडत असताना बेळगाव परिसरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी झाडे तोडायची मोहीमच हाती घेतली आहे.काही दिवसांपूर्वी डेपोत वाकिंग ट्रॅक साठी झाडांची कत्तल करण्यात आली. आता पूर्ण वाढ झालेल्या वडाच्या झाडाकडे महानगरपालिका आयुक्तांची वक्रदृष्टी पडली आहे.व्हॅक्सीन डेपो मार्गावरील पोस्ट ऑफिस...

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला लग्नादिवशी

मागील चार दिवसांपासून बेळगाव येथून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून हा घातपात तर नसेल ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील शिरूर धरणाजवळ त्याचा मृतदेह आढळला त्यामुळे खळबळ माजली आहे....

भ्रष्टाचाराच्या विळख्यात बेळगाव ए पी एम सी

बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी उलाढाल होत असते. मात्र नव्याने उभे करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांना गाळे देण्याचे सांगून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

या वर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या सुगीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून राहिली आहे. या वर्षी पावसामुळे शेती...
- Advertisement -

Latest News

‘बुधवारी बेळगावात 27 नवीन रुग्ण’

मंगळवारी 20 रुग्ण सापडल्या नंतर बेळगावात बुधवारी नवीन 27 रुग्ण आढळले आहेत.त्यामूळे गेल्या दोन दिवसात बेळगावात 47 नव्या रुग्णांची...
- Advertisement -

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज धारेवर धरून त्याची चांगलीच...

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !