22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 16, 2019

‘बेळगाव आहे की बिहार’- परिस्थिती कधी बदलणार?

बेळगावच्या सभोवतालच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध लोक हजारोंच्या संख्येने दररोज बेळगाव शहराला दैनंदिन कामासाठी, शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी प्रवास करत असतात पण त्यांचा हा प्रवास कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न बातमी सोबत असलेला फोटो पाहून उपस्थित होतो.बेळगाव बेळगुंदी (बडस) बसची...

मनपाचा कारभार कही दीप जले कही दिल

महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे जनता अक्षरशा वैतागली आहे. एकीकडे दिवसा पथदीप सुरू ठेवून आपल्या अकलेचे तारे प्रज्वलित करणारे मनपा प्रशासन अनेकांना अंधारात ठेवण्याचे कामही रात्रीच्यावेळी करत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर पथदीप गायब झाले असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे....

गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगावचे विजेतेपद जीआयटीला

रसिक रंजन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगाव गायन स्पर्धेत गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आसावरी संघाने विजेतेपद पटकावले.त्यांना पंचवीस हजार रुपये पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्त कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाने आसावरी संघातील सदस्यांचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये...

अंगडी पंतप्रधान होतील- असं कुणी म्हटलय?

एच.डी. देवेगौडा हे केवळ चार खासदार त्यांच्या पक्षाचे असताना पंतप्रधान झाले होते.सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीपद भूषवत असलेले सुरेश अंगडी हे भविष्यात पंतप्रधान होतील असे उदगार के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी काढले. अखिल भारत वीरशैव महासभेच्या जिल्हा केंद्र आणि...

मैत्री सरकारच्या पतनास लक्ष्मी हेब्बाळकर डी के शी जबाबदार-

कर्नाटकातील जनता दल काँग्रेस सरकारच्या पतनास बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि डी के शिव कुमार जबाबदार आहेत असा गौफ्यस्फोट रमेश जारकीहोळी यांनी केलाय. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात डी के शिवकुमार यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केला होती लक्ष्मी हेब्बाळकर यांना आमच्या...

मिलिंद भातकांडे यांना इंडिया आयकॉन अवॉर्ड

बेळगाव शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथील ब्लीन्ड विंक या संस्थेतर्फे 2019 चा इंडिया आयकॉन अवॉर्ड एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.ब्लीन्ड विंक...

अनाथ प्राण्यांचे नाथ

रस्त्याच्या कडेला वेदनेने तळमळत असलेल्या जखमी कुत्र्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन दिवस यातना सहन करायला लागलेल्या कुत्र्याला शेवटी प्राणिप्रेमींनी तेथून उचलून त्याला जीवनदान दिले. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडच्या शेजारी वाढलेल्या गवतात एक जखमी कुत्रे वेदनेने विव्हळत पडले...

रेणुका देवी मंदिरातील दागिने लंपास

जुन्या धारवाड रोड छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुला खालील रेणुका देवी मंदिरातील जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास करत डल्ला मारला आहे.शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून देवीचे सोन्याचे मंगळसूत्र,चांदीचा किरीट,चांदीची चवर आदी...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !