150 वर्षे जुन्या परिसरात पिंपळाचे प्रत्यारोपण

एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्हॅकसीन डेपो सारख्या परिसरात झाडांची कत्तल होत असताना शून्य फौंडेशनच्या माध्यमातून जुनी झाडे जगवण्याचे काम केले जात आहे.किरण निप्पाणीकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. बेळगावचे ट्री मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण निपाणीकर यांच्या माध्यमातून हे पर्यावरण रक्षणाचे कार्य चालू आहे.150 वर्षे जुन्या पिंपळाला जीवनदान देण्याचे काम शून्य … Continue reading 150 वर्षे जुन्या परिसरात पिंपळाचे प्रत्यारोपण