23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 14, 2019

‘ अखेर त्या सरकारी कार्यालयात मिळाला चप्पल घालून प्रवेश-बेळगाव Live इम्पॅक्ट’

गोवा वेस जवळील हेस्कॉम कार्यालयात अखेर सामान्य माणसांना चप्पल घालून जाण्यास प्रवेश मिळाला आहे.बेळगाव Live ने घातलेल्या बातमी नंतर हेस्कॉम विभाग खडबडून जागे झाले आहे. या ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बाहेर चप्पल काढून या असा दंडक लावणाऱ्या अधिकाऱ्यांला वरिष्ठ अधिकाऱ्यानी झडती...

जलरंग चित्रकाराची प्रात्यक्षिके

आंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या जलरंग चित्राचे प्रात्यक्षिक शुक्रवार दि.१५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.महावीर भवनच्या आर्ट गॅलरीत सकाळी साडे दहा वाजता विकास पाटणेकर प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी आपली प्रात्यक्षिके सादर केली आहेत.नुकत्याच...

बनावट नोटा बाळगणारे अटकेत

बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना कुडची पोलिसांनी अटक केली असून बनावट नोटा तयार करणारा मात्र पलायन करण्यात यशस्वी झाला.पोलिसांनी अटक केलेल्या दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात होते.पोलिसांनी यावेळीच त्यांना अटक केली. अटक केलेल्या दोघांची पोलीस कसून चौकशी करत असून नोटा...

पोट निवडणूकीचे उमेदवार जाहीर

कर्नाटक विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.अथणी मधून महेश कुमठळ्ळी याना,गोकाकामधून रमेश जारकीहोळी याना तर कागवाडमधून श्रीमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अथणी मतदार संघातून उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तिकीट देण्याची चर्चा होती. महेश कुमठळ्ळी...

उमाशंकर यांना निलंबित करा शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली नाही, असे वक्तव्य शिक्षण विभागाचे मुख्य सचिव उमाशंकर यांनी केले आहे. याचबरोबर शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनीही त्याला होकार देत विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला आहे. तेंव्हा उमाशंकर यांच्यावर कठोर कारवाई करावी. याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी...

जीवन विद्या मिशनच्या युवकांनी बुजवले खड्डे

बेळगावात पुन्हा एकदा सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे युवा सरसावले असून त्यानी धोकादायक खड्डे बुजवले आहेत. बेळगाव मनपा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या बाबत उदासीनता दाखवल्या मुळे अनेक सामाजिक अध्यात्मिक संस्था संघटना खड्डे बुजवण्यासाठी पुढे...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !