22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 12, 2019

150 वर्षे जुन्या परिसरात पिंपळाचे प्रत्यारोपण

एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्हॅकसीन डेपो सारख्या परिसरात झाडांची कत्तल होत असताना शून्य फौंडेशनच्या माध्यमातून जुनी झाडे जगवण्याचे काम केले जात आहे.किरण निप्पाणीकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. बेळगावचे ट्री मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण निपाणीकर...

बेळगावच्या फुफ्फुसावर घाला सुरू

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.अनेक ठिकाणी कामे संथगतीने सुरू आहेत तर काही ठिकाणी व्यवस्थित सुरू आहेत.पण या विकासकामामुळे निसर्गाला बाधा पोचणार नाही याची काळजी घेतली जाते काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हॅकसीन डेपोमध्ये सध्या...

कमिशन मागणाऱ्यावर क्रिमिनल केस

कोसळलेले घर बांधण्यासाठी थेट लाभार्थीच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची एक लाख रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे.ही रक्कम मिळवून देण्यासाठी काही जण कमिशन मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कमिशन मागणाऱ्या व्यक्तीवर क्रिमिनल केस दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी...

शेतकऱ्यांकडूनच फुटलेल्या नाल्याची डागडुजी सुरू

अवकाळी पावसामुळे शहराच्या मधून वाहणारा लेंडी नाला फुटल्याने शेकडो एकर जमिनीतील भात पिकाचे नुकसान झाले आहे.रुपाली सिनेमा शेजारून वाहणारा फुटलेला नाला दुरुस्त करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतल आहे. बेळगाव शहरातील शेत वाडीत एका ठिकाणी 60फूट असा हलगा बळळारी नाल्या पर्यंत...

गोगटे सर्कल ब्रिज-कधी दुरुस्त-आमदारांची पहाणी

रेल्वे ओव्हरब्रिजची उभारणी होऊन केवळ अकरा महिने उलटले आहेत पण ब्रिजवरील रस्ता खचणे,फुटपाथवर अवैध व्यवसाय चालणे,अस्वच्छता आदी तक्रारी जनतेने रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन अंगडी यांनी आमदार अनिल बेनके यांना रेल्वे ओव्हरब्रिजची पाहणी करून आवश्यक त्या...

स्मार्ट सिटी कार्यालयाचे स्थलांतर

टिळकवाडीत असलेल्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे स्थलांतर अशोकनगर येथील बुडा कार्यालयात होणार आहे.सध्या टिळकवाडीत स्मार्ट सिटी आणि स्मार्ट सिटी कन्सल्टन्सी कार्यालये महानगरपालिकेच्या इमारतीत आहेत. स्मार्ट सिटी कन्सल्टन्सी कार्यालय हे टिळकवाडीच्या महानगरपालिकेच्या इमारतीतच राहणार आहे पण स्मार्ट सिटी कार्यालय मात्र अशोकानागर येथील...

सवदी यांची अग्निपरीक्षा सुरू

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.त्याला कारण आहे कर्नाटकात होत असलेली पोट निवडणूक .कागवाडचे माजी आमदार राजू कागे यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.2018 च्या विधानसभा निवडणुकीत कागवाड मधून राजू कागे आणि...

बैठक भ्रष्टाचार निर्मुलन समितीची

समाजातील भ्रष्टाचाराच्या किडीवर युवकानी पुढाकार घेऊन लढण्याची गरज आहे.भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्याची मानसिकता तरुण वर्गात निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे उदगार पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर यांनी काढले. बेळगाव येथील भ्रष्टाचार निर्मूलन व सामाजिक संस्थेची वार्षिक बैठक मराठी विद्यानिकेतन हायस्कूल येथे संपन्न झाली .यावेेळी...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !