22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 9, 2019

बेळगावच्या दोघांचा गोव्यात समुद्रात मृत्यू

समुद्रस्नान करताना बेळगाव येथील दोन युवकांचा गोवा येथीलआश्वे-मांद्रे समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. बेळगाव येथील तीन पर्यटक दुपारी आले होते. पोहण्यासाठी ते समुद्रात उतरले त्यावेळी आदित्य कुमार मगदूम (26, समिद नगर, उद्यमबाग, बेळगाव)...

हुतात्मा राहुलला साश्रु नयनांनी निरोप- लोटला अफाट जनसागर

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण प्राप्त झालेल्या जवान राहुल भैरू सुळगेकर याच्यावर शोकाकुल वातावरणात साश्रु नयनांनी उचगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राहुलच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.राहुलच्या घरच्यांचा हंबरडा पाहून मित्रांचे देखील डोळे पाणावलेले चित्र होते. गावातील सगळे...

शहीद जवानास विमानतळावर मानवंदना

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या उचगाव येथील जवान राहुल भैरू सुळगेकर यांचे पार्थिव आज वायुसेनेच्या विशेष विमानाने बेळगावला दुपारी सव्वा एक वाजता पोहोचले. पूँछ (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राहुल याना वीरमरण आले. जम्मू, दिल्ली, बंगळूर मार्गे लष्कराच्या विशेष...
- Advertisement -

Latest News

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत...
- Advertisement -

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !