27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 8, 2019

अयोध्या निकाल-बेळगावात शाळांना सुट्टी-144 कलम लागू

अयोध्या प्रकरणी उद्या (दि. 9) सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय बेळगावचे पोलीस बीएस लोकेश कुमार यांनी घेतला आहे. यासह शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी राज्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी...

शहीद जवान राहुलवर शनिवारी अंतिम संस्कार

जम्मू काश्मीर मधील पुंछ सेक्टर मध्ये पाकिस्तानी सैन्याशी समोर समोर झालेल्या गोळीबारात हुतात्म्य पत्करलेला बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील जवान राहुल सुळगेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंतिम संस्कार केला जाणार आहे. जम्मू हुन त्याचे पार्थिव शनिवारी दुपारी 12 वाजता मुंबई मार्गे...

अयोध्या निकाला रोजी शांतता संयम बाळगा-पोलीस आयुक्त

अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याची बैठक जिल्हा पंचायतीच्या सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी कायदा सुव्यवस्था स्थिती हाताळण्यासाठी पोलिस खाते सज्ज असल्याचे सांगितले. आपल्या देशाची...

असंविधानिक शब्दात टीका करणे आले युवकाला अंगलट

आपल्या भारतीय संविधानाने सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका करण्याचा त्यांच्या चुका दाखवून देण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे कोणत्याही माध्यमातून आपण संबंधित व्यक्तींवर टीका करू शकतो मात्र टीका करताना संविधानिक भाषेचा वापर न करता चुकीची भाषा वापरली तर त्याला कारवाईचा...

साडे चार लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

बेळगाव शहर सायबर गुन्हे आणि अमली पदार्थ(सी ई एन) पोलिसांनी विनायक नगर भागात धाड टाकून बेकायदेशीर रित्या विक्री केली जाणारी साडे चार लाखांची दारू व रोख रक्कम जप्त करत एकास अटक केली आहे. राजीव केशव नायडू वय 37रा. कुमारस्वामी ले...

यांनी बुजवले धोकादायक खड्डे

महानगरपालिका,प्रशासन निष्क्रिय ठरल्यामुळे ,अधिकारी बेजबाबदार असल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला आहे. बोगारावेस संचयनी सर्कल येथील अत्यंत धोकादायक ठरलेले खड्डे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी बुजवले. हे खड्डे पेवर्स,खडी व चिपिंग घालून भरण्यात आले. शहरातील...

अन ओढ राहिली अर्धी… ही आहेत सांगोला अपघातातील मयतांची नावे

भेटी लागे जीवा या ओढीने आतुरता आणि आनंदी वातावरणात निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील 5 भाविक अपघातात ठार झाले आहेत त्यामुळे मंडोळी गावावर शोककळा पसरली असून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघाती निधन हा अनेकांच्या जिव्हारी लागला...

निवडणूक महाराष्ट्रात उत्सुकता सीमाभागात

महाराष्ट्रातील निवडणुका होऊन तब्बल पंधरा दिवस उलटले तरी अजूनही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरला नसल्याने गोंधळ उडाला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामधील कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. मात्र या मुख्यमंत्रीपदाच्या दावे दरासाठी बेळगावात मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून...

उचगावचा जवान जम्मू मध्ये शहीद

जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगाव गावच्या सुपुत्रास वीरमरण प्राप्त झाले आहे.राहुल भैरू सुळगेकर वय 22 रा.मारुती गल्ली उचगाव असे हुतात्म्य पत्करलेल्या जवानाचे नाव आहे. राहुल हा गेल्या चार वर्षांपूर्वी मराठा रेजिमेंट मधून सैन्यदलात भर्ती झाला होता सध्या 4...

सांगोल्या जवळ बेळगावचे पाच वारकरी अपघातात ठार

कार्तिकी एकादशी निमित्त बेळगावहुन पंढरपूरला जाणाऱ्या टाटा एस गाडी आणि ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील पाच वारकरी ठार झाले आहेत.शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत चौघे जखमी असून...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !