27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 7, 2019

कॉलेजला सायकल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यास इंसेंटिव्ह- यांचा अनोखा उपक्रम

जैन इंजिनियरिंग कॉलेजने फिट इंडिया मूव्हमेंट साठी एक अनोखी ऑफर विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली आहे.कॉलेजला सायकल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये इंसेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे. सायकल आणणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये सायकल पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे.विद्यार्थ्यांना सायकल क्लब स्थापन...

खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांचा टेम्पोला अपघात-

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील  वारकऱ्यांच्या टेम्पोला आज पहाटे 3-45 वाजता सांगोला जवळील जुनुन गावाजवळ अपघात झाला या टेम्पोमध्ये पंचवीस प्रवासी पंढरपूरला जात होते. यामध्ये पुंडलीक गावडु पाटील वय 50 वर्षे,कृष्णाजी यलारी पाटील वय 45 वर्षे,मुकुंद महादेव पाटील वय...

बेळगावात दिसणार जल रंगातील चित्रे

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास विनायक पाटणेकर यांच्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन दि.९ ते १३ नोव्हेम्बर या कालावधीत महावीर आर्ट गॅलरी,हिंदवाडी येथे भरणार आहे.पत्रकार परिषदेत विकास पाटणेकर यांनी ही माहिती दिली.उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांच्या हस्ते दि.९...

आणखीन दोन ग्राम विकास अधिकारी निलंबित

बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेल्या आणि गुरफटलेल्या ग्राम विकास अधिकार्‍यांना निलंबनाची कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तालुक्यात जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.. बेळगाव तालुक्यातील आणखी दोन ग्रामविकास अधिकार्‍यांच्या निलंबित करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 5 व तालुक्यातील...

कधी थांबणार हे धोकादायक वाहतूक

अपुऱ्या बस पुरवठ्यामुळे तालुक्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र याकडे परिवहन महामंडळाने साफ दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये खाजगी वाहन धारक क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांचा भरणा करून वाहतूक करत आहेत. त्यामुळे...

सोयाबीन ही गेलं

पावसाच्या सततच्या माऱ्याने तालुक्याच्या पूर्व भागातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. हलगा, मास्तमर्डी, शिंदोळी तारीहाळ, सांबरा, बसरीकट्टी, मोदगा, मारिहाळ, चंदनहोसुर आदी  पर्व भागातील माळ जमिनीत सोयाबीन पिकवण्यात...

‘जैन ग्रुप शैक्षणिक संस्थेच्या वतीन सायक्लोथॉनचे आयोजन

जैन ग्रुप या शैक्षणिक संस्थेतर्फे जागतिक वाहतूक दिनानानिमित 17 नोव्हेम्बर रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.वाहतूक सुरक्षा आणि सायकल चालवा हा सायक्लोथॉन आयोजनाचा उद्देश आहे.12 ते 19 वयोगटासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.तरुण वर्गात सायकल चालविण्या विषयी आणि वाहतूक...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !