27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 6, 2019

अंजलीताईकडून अधिकाऱ्यांची क्लास

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट देऊन बेजबाबदार आणि अकार्यक्षम तहसीलदार आणि अन्य कर्मचाऱ्यांची चांगली हजेरी घेतली. तहसीलदार कार्यालयाला भेट दिल्यावेळी निंबाळकर यांना अनेक कामासाठी जनता तिष्ठत थांबल्याचे आढळून आले.तेथे कामानिमित्त आलेल्या जनतेशी संवाद साधल्यावर अनेकांची...

विहिरीत पोहायला गेलेल्याचा बुडून मृत्यू

शेतातीतल विहिरीत पोहयला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे घडली आहे.लक्ष्मण भिमाप्पा नाईक वय 48 रा.पंत बाळेकुंद्री असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत लक्ष्मण त्यांच्या घरा मागील शेतवाडीत दुपारी एक वाजता असलेल्या विहिरीत...

फेरी वाल्यांच्या मुजोरीकडे पोलिसांचे दुर्लक्ष का?

गणपत गल्लीतील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून तेथील वाहतूक कोंडी आणि जनतेला होणाऱ्या गैरसोयीला तेच जबाबदार आहेत. गणपत गल्लीत फेरीवाल्यानी सगळा रस्ता व्यापून टाकलाय त्यामुळे खरेदीसाठी गेलेल्या जनतेला फेरीवाल्यांचे धक्के,कर्कश आवाज ऐकत दुकानात जावे लागते.अनेक दुकानात या फेरीवाल्यामुळे ग्राहकांना रस्ता शोधत जावे...

‘वाकडेवड देवस्थान आवारात शेडची निर्मितीस सुरुवात’

बेळगाव तालुक्यातील नंदीहळळी येथील प्रसिद्ध देवस्थान वाकडेवड येथे जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातुन यात्रेकरूंच्या सोयीसाठी शेडची निर्मितीचे काम सुरु करण्यात आले आहे. या भागात वाकडेवड हे देवस्थान खूप प्रसिद्ध असून शेत वाडीत असल्याने दर्शनासाठी आलेल्या भविकांना बसायची सोय...

मटणाचा झटका 600 रुपयांवर पडणार खटका

बाहेरील बकरी खरेदीदारांची बेळगाव परिसरातील मार्केट मध्ये होणारी खरेदी, यामुळेच स्थानिक मटण विक्रेत्यांना बकरी महागात मिळत आहेत परिणाम म्हणून बेळगाव शहरातील मटणाचा दर वाढला आहे अशी माहिती मटण वेल फेअर शॉप असोसिएशनचे अध्यक्ष उदय घोडके यांनी बेळगाव लाईव्ह शी...

ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका सुरूच

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली असून तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित...

चोरी करून घराला आग लावून चोरटे फरारी

कणबर्गी येथे चोरट्यांनी चोरी करून घराला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंडॉल रोड कणबर्गी येथे ही घटना घडली असून या घटनेने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे....

तालुक्यातील पाच ग्राम विकास अधिकारी निलंबित

बेळगाव जिल्ह्यात सध्या पीडिओच्या आदलाबदलीची मोठी खळबळ माजली आहे. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करून भ्रष्टाचाराला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील पाच ग्रामविकास अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले...

येळ्ळूरात दारुड्यांचा हैदोस

येळ्ळूर येथे ग्राम पंचायत कार्यालया जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर तलावाच्या काठावर दारू पिणाऱ्यांचा हैदोस सुरू झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका सहन करावा लागला आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !