27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 5, 2019

रेल्वेच्या सुट्या भाग निर्मिती प्रकल्पासाठी प्रयत्न

कित्तूर औद्योगिक वसाहतीत रेल्वेसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याच्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंत्री झाल्यापासून बेळगावच्या जनतेसाठी नवीन रेल्वे सुरू केलेत,रेल्वे स्थानकाचे...

‘बालचमूनीं साकारलाय किल्ले संतोषगड’

दिपावळी सूरु झाली की बेळगावसह परिसरात वेगवेगळे किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात येतात अनेक युवक,युवती तसेच बालचमू यात रमलेले असतात. त्याच पद्धतीने रयत गल्ली मा.वडगावमधील दोन तीन बालचमूंचे गट तयार करुन वेगवेगळे किल्ले बनवण्यात रमलेले असतात.रयत गल्ली तशी बहूसंख्य शेतकऱ्यांची असल्याने...

राम मंदिर निकाला बाबत काय म्हणतात मुतालिक

अयोध्या राम मंदिराचा निवाडा हिंदूंच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पुरातत्व खात्याने देखील मंदिरावर मशीद बांधल्याचा पुरावा दिला आहे.त्यामुळे राम मंदिर निवाडा हिंदूंच्या बाजूने लागणार यात कोणतीही शंका...

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला असला तरी या अंतर्गत काढलेल्या कामामुळे मात्र निसर्गाचा राहत होत आहे. अनेक झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून पर्यावरणाचा समतोल दाखवण्यातच स्मार्ट सिटी योजनेतील अधिकारी धन्यता मानत आहेत का? असा सवाल उपस्थित...

ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी नागरिकांचा एल्गार

ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहेत. त्यामुळे या रस्त्याची पूर्णत वाताहात झाली असून विकास करण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्य जनतेकडून विविध प्रकारचा कर घेतला जातो. मात्र या कराचा उपयोग विकासासाठी होतो का? असा...

बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस

बेळगावच्या दोन तरुणींची सैन्य दलात महिला आर्मी पोलीस म्हणून निवड झाली आहे.या निवडीवरून बेळगावच्या तरुणी देखील सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून समस्त बेळगावकर जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे. बेळगावात ऑगस्ट महिन्यात देशातील पहिल्या महिला सैन्य...

एअर मार्शल बुटोला यांनी दिली सांबरा हवाई दलास भेट

भारतीय वायू दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ , एअर मार्शल ए. एस.बुटोला यांनी सांबरा येथील हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कुलला भेट दिली. एअर कमोडोर आर.रविशंकर यांनी त्यांचे स्वागत केले. दोन दिवसांच्या भेटी दरम्यान त्यांनी ट्रेंनिग स्कुलच्या विविध...

बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

यावर्षी बारावीची परीक्षा 4 मार्च पासून घेण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण मंडळाने घेतला आहे. 4 मार्च ते 23 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार असून सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 असा प्रत्येक पेपरचा वेळ आहे. मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !