27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 4, 2019

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना आली जाग

स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्याने बळी घेतल्यावर आता स्मार्ट सिटीवाले झोपेतुन खडबडून जागे झाले आहेत.मंडोळी रोडवर स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.त्यामुळे जनतेने स्मार्ट सिटी कार्यालया समोर धरणे धरले होते. या घटनेच्या दोन...

घरांच्या मदतीपासून कुणीही वंचीत राहू नये-मंत्र्यांच्या सूचना

पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या सगळ्यांना सरकार कडून निश्चित मदत दिली जाईल.कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कर्नाटकचे गृहनिर्माण आणि रेशीम खात्याचे मंत्री व्ही.सोमण्णा यांनी बेळगाव भेटीत दिली. मुसळधार पावसाने घरे पडलेल्या पाटील गल्ली आणि पाटील मळा येथे त्यांनी भेट...

मगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शेतात गवत आणण्यास गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून मगरीने जखमी केल्याची घटना अथणी तालुक्यातील नंदेश्वर गावात घडली आहे.मुबारक अप्पालाल मुल्ला (२५) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे शेतात जनावरांसाठी चारा आणण्यास गेलेल्या तरुणावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या...

कडोली रस्ता रुंदीजरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कडोली येथे करण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरण करून अनेकांचे संसार उघड्यावर टाकणाऱ्या प्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुका पंचायत सदस्य उदय सिडदनांवर यांनी केली. यावेळी याबाबत ठरावी मंजूर करण्यात आला. कडोली येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने व काही मोठ्या नेत्यांच्या...

प्रमोद मुतालिकांची सुरक्षा वाढवा

श्री रामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक व राज्याध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीन करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन देत सदर मागणी करण्यात आली आहे. अलीकडे देशात अनेक हिंदू नेत्यांवर हल्ले...

बस दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार

बस आणि दुचाकीत आमोरा समोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव बागलकोट रोडवर मुतगा येथे घडली आहे.दुपारी साडे बारा वाजता हा अपघात घडला आहे. विजय आपय्या जंगम  उर्फ हिरेमठ वय 55 रा.गोजगा ता.बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या...

सांबऱ्याला कंटेनर डेपो, देसुरला रेल्वे कोच दुरुस्ती केंद्र

रेल्वे खात्याने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला देसुर येथील लीजने दिलेली कंटेनर डेपोची जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. या जागेत रेल्वे खाते पी जी सी आय एल चे रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन केंद्र स्थापन करणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी...

रस्त्यावरील खड्ड्यासोबत सेल्फी पाठवा-प्रशासनाला सजग करा

शहरात सुरू असलेली विकासकामे जनतेसाठी जीवघेणी ठरत आहेत.अनेक रस्त्यांचे तीनतेरा वाजले असून दररोज खड्डे चुकवताना अपघात होऊन लोक जखमी होत आहेत.खड्डे इतके भयंकर आहेत की चालत जाणे देखील अवघड बनले आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.मंडोळी...

सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार होणार हायटेक

बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार हायटेक म्हणजेच संगणकीकृत केले जात आहेत .यासाठी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आले आहेत. व्यवहार्य कागदपत्रांमध्ये वेगवेगळे ठराव, ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या बैठका, जनरल बॉडी च्या बैठका आणि निर्णयाच्या प्रती या सगळ्या कागदपत्रांचे संगणकीकरण...

शहरात पडणार आणखी 16 सिग्नलची भर

बेळगाव शहरातील रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत .आता बेळगाव शहरातील ट्राफिक सिग्नल ची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या सहा ठिकाणी सिग्नल आहेत. आणखी 16 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल ची उभारणी करण्याचा...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !