27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 2, 2019

दहावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर

मागील वर्षी दहावी मध्ये पहिल्या 100 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सर्वात मोठी खुशखबर हातामध्ये आली आहे . प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला...

स्मार्ट सिटी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

स्मार्ट सिटी योजनेतील मंडोळी रोडचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.टिळकवाडी पोलिसांनी या कंत्राटदारावर कामात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आय पी सी 304 ए अंतर्गत सदोष मनुष्यवध केल्याचा गुन्हा या स्मार्ट सिटीच्या ठेकेदारावर घालण्यात आला आहे.शुक्रवारी...

मराठा सेंटर मध्ये एक्स सर्व्हिसमन रॅलीचे आयोजन

एक्स सर्व्हिसमन रॅलीचे मराठा लाईट इन्फंट्री सेंटर तर्फे दि.१५ नोव्हेम्बर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. शरकत सभागृहात ही रॅली होणार आहे.बेळगाव,धारवाड,गदग, हावेरी,कोप्पळ, विजापूर,हुबळी आणि उत्तर कर्नाटकातील एक्स सर्व्हिसमनसाठी ही रॅली आहे. यामध्ये सेवानिवृत्त सैनिकांच्या...

चिकोडी साठी लवकरच अतिरिक्त पोलीस प्रमुख पद-गृहमंत्री

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास येणाऱ्या व्यक्तीची तक्रार त्वरित नोंदवून घेतली पाहिजे.नोंद झालेल्या तक्रारीची ठराविक कालावधीत चौकशी पूर्ण केली पाहिजे.जनतेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे उदगार राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले.निपाणी येथे अग्निशामक ठाण्याचे आणि...

राज्योत्सव झाला आता बाटल्यां आणि ग्लास गोळा करण्याकडे लक्ष देण्याची गरज

बेळगाव हे कर्नाटकाचे भासविण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा अपुरा पडत असल्याने बाहेरून मागविण्यात आलेल्या भाडोत्री गुंड राज्योत्सव साजरा करणाऱ्या प्रशासनाला आता बेळगाव शहरात मद्य ढोसून कचरा करणार्‍या बाटल्या आणि ग्लास गोळा करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या कारभाराबद्दल संताप...

मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये?

बेळगाव शहराचा विकास स्मार्ट सिटी होत असताना जर कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी जात आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या कारभाराबद्दल न्यायालयात खेचून त्यांच्यावर...

स्मार्ट सिटीचे दोन बळी

बेळगाव शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास कामांचे गाजर दाखवून अनेकांचा जीव घेणाऱ्या कंत्राटदारांना आता शिक्षा झालीच पाहिजे, असा सूर बेळगाव शहरातून उमटत आहे. अर्धवट टाकलेल्या कामांमुळे बेळगाव शहरातील दोघा जणांचा बळी गेला असून याबाबत प्रशासन गांभीर्य कधी...

जीवघेण्या मंडोळी रोडवरील स्मार्ट सिटीचा बळी

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटी झाल्यानंतर येथील कामांना गती देण्याएवजी संथ गतीने सुरू करण्यात धन्यता मानणाऱ्या कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाचा फटका वारंवार नागरिकांना बसू लागला आहे. मंडोळी रोड येथील अर्धवट कामामुळे अयोध्यानगर येथील एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !