27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 1, 2019

#बेळगावमहाराष्ट्राचे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड देशात भारी

बेळगाव सह सीमाभाग गेली 63 वर्षे कर्नाटकात अन्यायाने सामील केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी जनतेकडून एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. काळ्या दिनाच्या निषेध फेरीचे वृत्तांकन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत सोशल मीडियाने देखील जोरदार पणे केलं आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून...

खानापूर समितीची निषेध सभा

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिरात दिवसभर लाक्षणिक उपोषण व धरणे सत्याग्रह पाळण्यात आला. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी मुक हुंकाराने महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. यावेळी आस मराठीची ध्यास महाराष्ट्राचा, रहेंगे तो महाराष्ट्र मे...

बेळगावातील रस्त्यांवर मराठी अस्मितेचा हुंकार!!

बेळगावगाव,कारवार,निपाणी,बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी मराठी भाषिकांनी शहर दणाणून सोडले. पुन्हा एकदा बेळगावातील रस्त्यावर विराट अश्या मराठी अस्मितेच दर्शन घडलं. सकाळी साडेनऊ वाजता निघालेल्या सायकल...

विधी मंडळात आवाज उठवू-राजेश पाटील

माझा जन्म जरी कोल्हापुरात झाला असला तरी माझं शिक्षण वास्तव्य बेळगावातले आहे त्यामुळे माझ्या वडिलांच्या कारकिर्दी पासून गेली 63 वर्षे लढा सीमा बांधव देत आहेत.विधी मंडळात या प्रश्ना बद्दल आवाज उठवू असे आश्वासन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दिले. शुक्रवारी...

राज्योत्सवाचे पताके लावताना युवकाचा मृत्यू

राज्योत्सव मिरवणुकीतील पताके लावताना एका कन्नड भाषिक कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.गुरुवारी रात्री बस्ती गल्ली हलगा येथे ही घटना घडली आहे. आकाश पाटील वय 23वर्षे रा.बस्ती गल्ली हलगा असे या करंट लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.या बाबत समजलेल्या...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !