21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Monthly Archives: November, 2019

तिघे अमली पदार्थ विक्रेते अटकेत

बेकायदेशीर रित्या गाजांची विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीला रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील एक लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून जवळपास साडे तीन किलो गांजा जप्त केला आहे. रियाज हुसेनसाब आवटी रा.तेरदाळ बागलकोट,सैफन...

आमदारांच्या इशाऱ्यानंतर बिम्स अधिकारी सुधारतील का?

बेळगाव जिल्हा रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले असून या ठिकाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे जर का बिम्स अधिकाऱ्यांनी रुग्णांना सुविधा दिल्या नाहीत तर अधिकाऱ्यांची खैर नाही त्यांना निलंबित करून टाकू असा इशारा उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला...

शहरात आणखी दोन नवीन ओव्हर ब्रिज

रेल्वे खात्याच्या वतीनं तीन चार वर्षांपासून ब्रिज बांधण्याचे कार्य हाती घेण्यात आले होते ते काम चालूच असून शहरातील रेल्वे उड्डाण पुलांची संख्या वाढतंच आहे. कपिलेश्वर रोड वरचे कपिलेश्वर उड्डाण पूल,जुन्या पी बी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल आणि गोगटे...

सब रजिस्ट्रार: जुने ऑपरेटर्स नकोत अन्यथा आंदोलन

बदली झालेल्या ऑपरेटर्स ना राजकीय वजन वापरून पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जुने ऑपरेटर्स शिवाय कामकाज चालूच शकत नाही हे भासविण्याचा प्रयत्न काही एजंटां कडुन केला जात आहे.जर का जुन्या भ्रष्ट ऑपरेटर्स पुन्हा आणले गेले तर भ्रष्टाचार निर्मुलन परिवार सह...

‘वरकमाईच्या वादात दोन सब रजिस्ट्रारमध्ये शीतयुद्ध’

कोणतेही सरकारी कार्यालय व्यवस्थितपणे चालायचे म्हटल्यास त्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यात समन्वय हवा लागतो. एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र बेळगावातील सब रजिस्ट्रार कार्यालयात दोन अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने यंत्रणाच कोलमडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून या उपनोंदणी...

शनिवारी देखील रजिस्ट्रार ऑफिस मधील कामकाज ठप्पचं

उपनोंदणी कार्यालयातील ऑपरेटरची बदली केली तरी तेथील गोंधळ सुरूच आहे.कार्यालयात असलेले प्रिंटर एजंटांचे असल्याने त्यांनी आपल्या मर्जीतील ऑपरेटरची बदली झाल्याने तेथून हलवले.परिणामी प्रिंटर उप नोंदणी कार्यालयात नसल्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत कामकाज ठप्प झाले होते. खरेदी ,विक्री करण्यासाठी आलेल्या जनतेत आणि कार्यालयातील...

शिवसेनेचे दहा रुपयात जेवण योजना इंदिरा कॅन्टीन सारखीच

शिवसेनेने दहा रुपयात जेवण देण्याची घोषणा केली आहे ती कर्नाटकातील इंदिरा कॅन्टीनची कॉपी आहे. सिद्धरामय्या यांनी इंदिरा कॅन्टीन योजना सुरू केली.यामध्ये एक रुपयात नाश्ता आणि दहा रुपयात जेवण इंदिरा कॅन्टीनमध्ये दिले जाते.इंदिरा कॅन्टीनला कर्नाटक सरकारकडून अनुदान दिले जात होते. आता याच...

स्मार्ट सिटीच्या विद्रूप विकासाला सलाम

मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीत आपल्या बेळगाव शहराचा समाविष्ट झालं असे भासणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याने बेळगाव शहराची पुरती वाट लावली आहे. विविध भागातील रस्ते खणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार धोकादायक ठरत असून याबाबत आता विचार करण्याची गरज निर्माण...

बायपास विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक

शुक्रवारी शेतकऱ्यांनी आक्रमक होत सुरू असलेले हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा एकदा रोखत आंदोलन केले. बेळगामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या तिबारपीकी सुपीक जमीन बेकायदेशीरपणे भूसंपादन करुन केंद्र,राज्य शासन विकासाचे गाजर दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते पोलीसी बळाची दहशत दाखवत हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा...

घरफोडी करणारा अटकेत

अडीच महिन्यापूर्वी सदाशिवनगर येथील घरफोडी करून ऐवज लंपास केलेल्या चोरट्याला ए पी एम सी पोलिसांनी गजाआड केलं आहे. अब्दूलरशीद अब्दुलमजीद कैतांन शेख सध्या रा. मंडगाव गोवा, मूळ निवासी मुंदगोड याला अटक करून त्याच्या जवळील जवळपास अडीच लाखांचे दागिने जप्त केले...
- Advertisement -

Latest News

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई...
- Advertisement -

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...

कान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

कान फुटणे आणि गळणे हा अगदी सामान्य तसेच प्रत्येकाला होणारा विकार आहे. एकदा एक रुग्ण अगदी धावत पळतच आला. म्हणून लागला, ‘डॉक्टर पहा बरं!...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !