डी .डी.पी.आय.पुंडलिक यांची रजा का नामंजूर?

जिल्हा शिक्षणाधिकारी ए .बी.पुंडलिक यांनी जिल्हा पंचायत सीईओकडे बारा दिवसांची रजा मागितली होती पण सीईओ नी ही रजा मंजूर नामंजूर केली आहे.सायकली वितरण शूज वितरण सह अनेक भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या विळख्यात असलेले डी डी पी आय यांनी18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत बैठकीच्या तोंडावर मागितलेली रजा सी ई ओ राजेंद्रन यांनी नामंजूर केल्याने त्यांना बैठकीत होणाऱ्या … Continue reading डी .डी.पी.आय.पुंडलिक यांची रजा का नामंजूर?