कुरेर यांनी स्वीकारला स्मार्टसिटी एम डी चा पदभार

केएएस अधिकारी शशिधर कुरेर यांनी आज पुन्हा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार स्वीकारला आहे, 20 सप्टेंबर रोजी त्यांची या पदासाठी नियुक्ती झाली होती मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता आज त्यांनी अधिकृतपणे हा पदभार स्वीकारला असून या पदावर असलेले शिरीन नदाफ यांची बदली झाली आहे. बेळगाव शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे … Continue reading कुरेर यांनी स्वीकारला स्मार्टसिटी एम डी चा पदभार