समुद्रात आलेल्या क्यार चक्रीवादळामुळे केवळ किनारपट्टी भागातच नव्हे तर अन्य भागातही त्याचे परिणाम जाणवत आहेत.सध्या बेळगाव आणि परिसरात ऑक्टोबर महिना संपायला आला तरी पावसाळा सदृश्य स्थिती आहे.पाऊस संपला म्हणून सुटकेचा निःश्वास जनता सोडत असतानाच आठवड्यापासून पाऊस बरसत राहिलाय. गुरुवार पासूनच हवेत कमालीचा गारठा निर्माण झालाय.गारठ्या बरोबरच पाऊसही सुरू आहे त्यामुळे हवामान खूप विचित्र झाले आहे.त्यामुळे … Continue reading चक्री वादळाने गारठले बेळगाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed