बेळगावात असे झाले सीमोल्लंघन

बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन जवळील मैदानात आज बेळगाव वासीयांनी सीमोल्लंघन केले. वतनदार रणजित चव्हाण पाटील घराण्याने सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्या. शहरातील सर्व थरातील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. चव्हाट गल्ली येथुन पालखी उत्सवास सुरुवात झाली. हुतात्मा चौक येथून शहरातील विविध पालख्या सह मिरवणूक निघाली आणि मराठी विद्यानिकेतन जवळील मैदानावर पोचली, तिथे सीमोल्लंघन करण्यात आले. … Continue reading बेळगावात असे झाले सीमोल्लंघन