शंकर गौडा पाटील यांना मिळालं राज्यमंत्री दर्जाचे पद

बेळगाव जिल्ह्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते शंकर गौडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे कार्यदर्शी आर एस शिवकुमार यांनी त्यांची नियुक्तीचा आदेश दिला आहे. शंकरगौडा पाटील यांनी सुरुवातीपासून बेळगाव जिल्ह्यात भाजपा वाढीसाठी काम केलेले नेते आहेत मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी 2010 मध्ये मुख्यमंत्री कर्नाटक वन विकास औद्योगिक निगम या महामंडळाच्या … Continue reading शंकर गौडा पाटील यांना मिळालं राज्यमंत्री दर्जाचे पद