लक्ष्मी आक्कांना ई डी ची नोटीस
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ई डी ने(इन्फोर्समेंट डायरेक्टर) नोटीस बजावली आहे माजी मंत्री शिवकुमार यांच्या चौकशीमध्ये त्यांना जवळीक असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर नोटीस बजावली असून त्यांची चौकशी होणार आहे. ई डी ने दिलेल्या नोटीस अनुसार त्यांना 19 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आले असून त्यांची दिल्लीच्या मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे. बेकायदेशीर मालमत्ता गोळा … Continue reading लक्ष्मी आक्कांना ई डी ची नोटीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed