‘पैलवान अतुल शिरोळे याने मारले कोरियाचे मैदान’

गरीब कुटुंबातुन संघर्ष करत असलेल्या मुचंडी येथील पैलवान अतुल शिरोळे यानें आपल्या कारकीर्दीतील दुसरे आंतरराष्ट्रीय पदक मिळवले आहे.दक्षिण कोरिया येथे 2 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटात पदकाची कमाई केली आहे त्याने हे पदक फ्री स्टाईल कोरियन कुस्ती प्रकारात मिळवत बेळगावचे नाव पुन्हा एकदा उज्वल केलं आहे. गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात … Continue reading ‘पैलवान अतुल शिरोळे याने मारले कोरियाचे मैदान’