ग्रामीण चा रस्ता ऐन सणात खचला

नंदीहळ्ळी ते गर्लगुंजी व्हाया कोकण्याची व्हाळ हा रस्ता नंदीहळ्ळी जवळ खचला आहे. हा प्रमुख रहदारीचा रस्ता बेळगाव ग्रामीण मतदारसंघातला असून हा रस्ता बनवताना झालेला भ्रष्टाचार उघडकीला आला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात ही घटना आली. सध्या अर्धा रस्ता खचला आहे तर उरलेला अर्धा रस्ता कधीही खचण्याची भीती आहे.या रस्त्यावर होणारी बस व चार … Continue reading ग्रामीण चा रस्ता ऐन सणात खचला