मध्यवर्ती बस स्थानकाचे काम ठप्प

मध्यवर्ती बस स्थानकाचे सुरू असलेले बांधकाम गेल्या पन्नास दिवसापासून ठप्प झाले आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या जमिनीवर विना परवानगी बांधकाम केल्याचा आक्षेप घेतल्यामुळे सदर काम ठप्प झाल्याची माहिती उजेडात आली आहे.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हे काम सुरू होते. कॅन्टोन्मेंटचा दावा आहे की छावणी मंडळाची काही जमीन त्यांच्या परवानगीशिवाय प्रकल्पासाठी वापरन्यात आली आहे. मागील 50 दिवसांपासून तेथे कोणतेही … Continue reading मध्यवर्ती बस स्थानकाचे काम ठप्प