येळ्ळूरच्या ओव्हरफ्लो तलावावर मासे पकडण्याची गर्दी

येळ्ळूर गावचे फुटूक तलाव म्हणजे उन्हाळ्यातील कुस्तीचे महाराष्ट्र मैदान…सीमा भागातला कुस्तीचा सर्वात मोठा आखाडा हा येळ्ळूरचा च्या महाराष्ट्र मैदानात भरतो ज्या मैदानात आखाडा भरतो ते फुटूक तलाव तब्बल 40 वर्षांनी ओव्हरफ्लो झाले आहे. हा तलाव ओव्हर फ्लो होतांच ग्राम पंचायत सदस्यांनी तलावाला भेट देऊ अतिरिक्त पाणी शेतवाडीत बाहेर काढले त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला आणि … Continue reading येळ्ळूरच्या ओव्हरफ्लो तलावावर मासे पकडण्याची गर्दी