अडीच कि. मी. पोहून तो पोचला स्पर्धेसाठी…

तो एक बॉक्सर. कर्नाटक टीम चे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. बंगळूर येथे स्पर्धा होती. जायचे होते. पण मुसळधार पावसाने गावाला चारी बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातलेला. त्याच्या पित्याने त्याला प्रेरणा दिली. तो आणि त्याचा बाप पोहत मुख्य रस्त्यावर आले आणि तो पोहत गेला त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. ब्रेव्हो. सलाम या युवकाला. अडीज किलोमीटर पोहून … Continue reading अडीच कि. मी. पोहून तो पोचला स्पर्धेसाठी…