उन्हाळ्यात फुटूक तलावाची पुनर्बांधणी

रविवारी सकाळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव फुटल्याने तलावाचे पाणी शेतीत घुसले होते याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले होते. रविवारी सायंकाळी तहसीलदार मंजुळा नायक यांनी पहाणी केली. उद्या सोमवारी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर पूर स्थितीचा आढावा घ्यायला येणाऱ्या मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ असे आश्वासन दिले. … Continue reading उन्हाळ्यात फुटूक तलावाची पुनर्बांधणी