सवदी, जोल्लेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी काल अखेर राज्यपालांकडे आपल्या प्रस्तावित मंत्रिमंडळाचे पत्रक आणि यादी सादर केल्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला आहे.17 जणांची यादी सादर करण्यात आली होती.आज सकाळी साडेदहा ते साडे अकरा च्या काळात राजभवन येथे या मंत्रांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे . बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब … Continue reading सवदी, जोल्लेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ