गुडघाभर पाण्यातून आमदार पोचले कोनवाळ गल्लीत

आमदार अनिल बेनके यांनी आज कोनवाळ गल्लीतील नाला परिसराची पाहणी करून या नाल्याची समस्या लवकरात लवकर सोडवा अशी सूचना प्रशासनाला केली आहे. नाला फुटून घरा घरात पाणी शिरल्याने समस्येत वाढ झाली आहे. नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी करताच आमदार बेनके आज या भागात दाखल झाले होते. गुडघाभर पाण्यातून वाट काढून … Continue reading गुडघाभर पाण्यातून आमदार पोचले कोनवाळ गल्लीत