ए जी मूळवाडमठ बार असोसिएशन अध्यक्षपदी
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशन(वकील संघटनेच्या)अध्यक्षपदी ए जी मुळवाडमठ विजयी झाले आहेत. त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी दिनेश पाटील यांचा 62 मतांच्या फरकांनी पराभव करत दुसऱ्यांदा बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळवलं आहे.मुळवाडमठ यांनी राज्य बार कौन्सिल वर देखील यापूर्वी काम केले आहे. बुधवारी सकाळी बेळगाव बार असोसिएशन साठी मतदान झालं त्यात एकूण 1865 पैकी 1532 वकिलांनी … Continue reading ए जी मूळवाडमठ बार असोसिएशन अध्यक्षपदी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed