फुटूक फुटला… सुपीक जमीन पाण्याखाली

सीमा भागातील कुस्तीचे मोठे असलेल्या येळ्ळूर च्या महाराष्ट्र मैदानातील फुटूक तलाव फुटला आहे.सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी पहाटे हा तलाव फुटला असून शेकडो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे येळ्ळूर मधील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी तब्बल 40 वर्षांनी हा तलाव इतक्या मोठ्या प्रमाणात भरला होता पाणी ओव्हरफ्लो झाले … Continue reading फुटूक फुटला… सुपीक जमीन पाण्याखाली