‘खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी’ गावांचा तुटला संपर्क पुलं पाण्याखाली

*खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी* गावांचा तुटला संपर्क पुलं देखील पाण्याखाली* हेमाडगा राज्य महामार्गावरील हालात्रीचा पूल पाण्याखाली गेल्याने 40 गावांचा संपर्क तुटला* हतरगुंजी, मळव, हब्बनहट्टी पूलही पाण्याखाली* आताही संततधार कायम सुरूच खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असून अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीने धोक्याची रेषा ओलांडली असल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय हाती घेतले आहेत. सिंदनूर हेमाडगा राज्य महामार्गावरील हालात्रीचा पूल … Continue reading ‘खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी’ गावांचा तुटला संपर्क पुलं पाण्याखाली