यामुळे अनेकांचा जीव धोक्यात

बेळगावच्या कॉलेज रोडवर नेहमी गजबजलेल्या असलेल्या मार्गावर जुन्या न्यू ग्रँड हॉटेल समोर एक धोकादायक वीज खांब हजारो लोकांचा जीव धोक्यात घालत आहे.या खांबाची तातडीने बदली करून त्याठिकाणी दुसरा खांब बसवण्याची गरज आहे. खांबा पडला तर हजारो लोक एकावेळी मरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धोकादायक आणि अलगद रस्त्यावर उभा असून कधीही पडू शकतो. आसपास शाळा आहेत या … Continue reading यामुळे अनेकांचा जीव धोक्यात