रेल्वेस्थानकावर उभारला शंभर फुटाचा तिरंगा

बेळगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शंभर फुटी तिरंगा ध्वज उभारला. भारतीय रेल्वेने देशभरातील 75 रेल्वेस्थानके निवडली होती. यापैकी बेळगावच्या रेल्वे स्थानकाचा समावेश झाला असून आज या शंभर फुटी स्थंभवर तिरंगा फडकवण्यात आला आहे. म्हैसूर ब हुबळी याठिकाणी ह्या प्रकारचे भव्य आणि सर्वात उंच … Continue reading रेल्वेस्थानकावर उभारला शंभर फुटाचा तिरंगा